MPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक
मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही
हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI),
सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current
affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व
मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.