
2264 26-Apr-2018, Thu
- अलीकडेच “अर्थ बायोजिनोम प्रोजेक्ट (EBP)” याबाबत चर्चा चालू आहे.
- हा प्रकल्प संपूर्ण जगात राबविण्यात येणार असून यामधून आतापर्यंत पृथ्वीवर जीवांची उत्क्रांती कश्यापद्धतीने झाली याबाबतचा प्रश्न सोडवला जाऊ शकणार आहे.
- या प्रकल्पाच्या माध्यमातून जणूकांच्या क्रमाच्या माध्यमातून एक योजना आखण्यात येणार आहे.
- ज्याचा वापर अभ्यासाकरिता केला जाऊ शकणार आहे. सो बतच आजारासंबंधी माहिती अद्ययावत केली जाणार आहे.
अर्थ बायोजिनोम प्रोजेक्ट (EBP) |
---|
|