
3404 15-Mar-2018, Thu
- विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.
- विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.
- हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
- त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित 'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक खूप गाजले.
हॉकिंग यांचे जीवन |
---|
|