
969 21-Dec-2018, Fri
- डॉ. होमी भाभा विद्यापीठास मंत्रिमंडळ मान्यता
- राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान(RUSA) अंतर्गत 4 कॉलेजचे मिळून- 1 विद्यापीठ स्थापन केले जात आहे.
- हे राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ तर देशातील तिसरे
- शासकीय विज्ञान संस्था , सिडनेहॅम कॉलेज , एल्फिन्स्टन कॉलेज , शासकीय अध्यापक महाविद्यालय या 4 कॉलेजचे एकत्रित - डॉ. होमी भाभा क्लस्टर विद्यापीठ असणार आहे.