Arundhati Bhattacharya: The new Chairperson of the Board of Swift India

  1. SBIच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची ‘स्विफ्ट इंडिया डोमेस्टिक सर्व्हिसेस’ याच्या संचालक मंडळाने अध्यक्षपदी निवड केली आहे.
  2. भट्टाचार्य कंपनीमध्ये एम. व्ही. नायर यांची जागा घेणार, ज्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 
  3. भट्टाचार्य या 2013 साली भारताच्या सर्वात मोठ्या बँकेच्या म्हणजेच भारतीय स्टेट बँक (SBI) याच्या अध्यक्षपदी नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला बनलेल्या आहेत.
  4. स्विफ्ट इंडिया हा SWIFT (सोसाइटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलीकम्युनिकेशन) ग्लोबल आणि भारतीय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या बँका यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे.
  5. याची स्थापना मार्च 2014 मध्ये करण्यात आली.
  6. कंपनीला भारतीय वित्तीय समुदायाला उच्च गुणवत्ता असलेली स्थानिक वित्तीय संदेश सेवा प्रदान करण्यासाठी बनविण्यात आले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.