'Times Person of the Year' honored journalist Jamal Khoshogi (dead)

  1. टाईम मॅगझीन या नियतकालिक पत्रिकेकडून हत्या झालेल्या पत्रकार जमाल खोशोगी (मृत) यांना इतर पत्रकारांसह "पर्सन ऑफ द ईयर" हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
  2. पत्रिकेने फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा, रूटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार वा लोन आणि क्याव सोए ओओ यांना देखील त्यांच्या निर्भीड कार्यासाठी सन्मानित केले आहे.
  3. ऑक्टोबर महिन्यात सौदी अरबने पत्रकार जमाल खोशोगी यांना ठार मारल्याची कबूली दिली होती.
  4. जमाल खोशोगी यांना तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात सौदी अरबच्या वाणिज्य दूतावासात ठार मारण्यात आले होते.
  5. खोशोगी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तसंस्थेचे स्तंभलेखक होते आणि ते सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सत्तेबाबत प्रश्न उठवत होते.


Top