
2047 26-Dec-2017, Tue
- भारतीय रिजर्व बँकेने (RBI) अधिक कर्जामुळे बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या अकार्यक्षम संपत्तीमुळे (NPA) देशातील मोठ्या बँकांचा जमा-खर्च नकारात्मक दिसून येत आहे.
- त्यामुळे RBI ने आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांविरुद्ध ‘त्वरित सुधारात्मक कार्यवाही (Prompt Corrective Action)’ संचालित केली आहे.
- त्यामध्ये – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), IDBI बँक, इंडियन ओवरसीज बँक, UCO बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉरपोरेशन बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया – या बँकांचा समावेश आहे.
- बँकांच्या निव्वळ NPA मध्ये 10% ची वृद्धी झालेली आहे आणि वर्ष 2017 च्या शेवटी दुसर्या तिमाहीत 1035 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
- वर्तमानात बँकांची भांडवली पुरेसा प्रमाण 10.23% आहे आणि मार्च 2018 पर्यंत बँकांना हे 10.875% इतके राखणे आवश्यक आहे.
तुम्हाला हे माहित आहे का? |
त्वरित सुधारात्मक कार्यवाही:-
PCA चे मापदंड:-
|
पार्श्वभूमी |
|