Jain Kings

जैन धर्माचे अनुयायी सम्राट


25397   26-Jul-2017, Wed

Trick: KAACU

K - कलिंग नरेश खारवेल

A - अजातशत्रु

A - अमोघवर्ष

C - चंद्रगुप्त मौर्य

U – उदयन

Indian States Around Pakistan

पाकिस्तान या देशाला स्पर्श करणारी भारतातील राज्य


1869   13-Jul-2017, Thu

क्लुप्ती : "PARAG JAMMU GAYA”

Pa = Punjab

Ra = Rajasthan

G = Gujarat

Jammu = Jammu & Kashmir

Indian States Around Myanmar

म्यानमारला स्पर्श करणारी भारतातील राज्य


2661   13-Jul-2017, Thu

क्लुप्ती : “MINA AM”

Mi = Mizoram

Na = Nagaland

A = Assam

M = Meghalaya

State Legislative Councils in India

भारतातील विधानपरिषद


2505   13-Jul-2017, Thu

क्लुप्ती : "KUMB JAT"

K – Karnataka

U – Uttar Pradesh

M – Maharashtra

B – Bihar

J – Jammu and Kashmir

A – Andhra Pradesh

T – Telangana

Bacterial Diseases

जीवाणूंमुळे होणारे रोग


4176   08-Jul-2017, Sat

क्लुप्ती : "धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला"

१.धनुर्वात

२.क्षयरोग

३.कुष्ठरोग

४.न्युमोनिया

५.विषाचा - विषमज्वर

६.घोट - घटसर्प

७.पटकन – पटकी

Disease Spreaded by Virus

विषाणूंमुळे होणारे रोग


1607   08-Jul-2017, Sat

क्लुप्ती : "कांदे पोहेए गोड का रे झाले "

कां- कांजण्या

दे- देवी

पो- पोलिओ

इ - एन्फ़्लुएन्जा

ए- एड्स

गो- गोवर

ड- डेंग्यू

का- कावीळ

रे– रेबीज

Indan Drones

भारताची वैमानिक विरहित विमाने


1146   06-Jul-2017, Thu

क्लुप्ती: "लक्षाने निशाना साधत रुस्तामाचे दोन नेत्र फोडले"

लक्षाने - लक्ष

निशाना - निशांत

रुस्तामचे दोन - रुस्तम १, रुस्तम २

नेत्र - नेत्र

Moutain to the East Of Shyadri

सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


1545   06-Jul-2017, Thu

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

साथ - सातमाळ

आ - अजिंठा

हे - हरिश्चंद्र

मी - महादेव

Rivers in Maharashtra

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम


2509   04-Jul-2017, Tue

क्लूप्त्या : "सूर्य वैतागला उल्हासवर आंबा पडला सावित्रीवर वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर काळी गेली तळ्यात खोलवर"

सूर्य - सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ - काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी

Periodic table

मूलद्रव्य व त्याचे अणुअंक


5359   04-Jul-2017, Tue

क्लूप्त्या : “ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले", "कालच नरेशने

ओंडके फरफटत नेले", "नारायण मघाशी आला", "शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर”

हात = ( H ) -1

हलविताना = ( He )-2

लीलाने = ( Li )- 3

बच्चनला (Be) -4

बघितले = ( B ) – 5

काल = ( C ) – 6

नरेशने = (N ) – 7

ओंडके = (O) -8

फरफटत = ( F )-9

नेले = (Ne ) – 10

नारायण = ( NA )-11

मघाशी = ( Mg ) -12

आला = ( AL )-13

शिल्पाला = ( Si )-14

फोनवर = ( P )-15

सांगितले = (S) -16

क्ली = ( cl ) -17

अर = ( Ar ) -18


Top