चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ४६


१) क्वालिटी ऑफ लिव्हिंग सर्वे २०१७ संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये व्हिएटनाम (ऑस्ट्रिया) प्रथम क्रमांकावर.

ब) हा अहवाल मर्सर द्वारा प्रसिद्ध केला.

क) अहवालात पहिल्या १० शहरांत आशियातील एकाही शहराचा समावेश नाही.

वरीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती?

१) अ, ब व क

२) फक्त ब

३) फक्त क

४) कोणतेही नाही

 

Show Answer

२) अमेरिकेच्या काँग्रेसने ४ मार्च,२०१७ रोजी H-1B व L-1 या व्हिसांच्या सुधारणांसाठी कोणत्या मूळ भारतीय व्यक्तीचा या H-1B व L-1 व्हिसाच्या विधेयकालाच्या सुधारणा समितीत १) राज कृष्णमूर्ती २) आर.ओ.खन्ना ३) प्रमिला जयपाल ४) अमी बेरा
समावेश करण्यात आला?

१) राज कृष्णमूर्ती

२) आर.ओ.खन्ना

३) प्रमिला जयपाल

४) अमी बेरा

Show Answer

३)  भारत इंटरफेस फ्रॉम मनी (Bharat Interface for Money-BHIM) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) देशात डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी ३० डिसेंबर,२०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अभियान सुरु केले.

ब) याचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

क) BHIM - च्या साहाय्याने क्रेडिट/डेबीट कार्ड तसेच मोबाईल वॉलेट वापरता येणार आहे.

ड) याद्वारे जास्तीत जास्त २०,००० रु.एका दिवसात आणि एकाच वेळेस १०,००० रु.चे आदान-प्रदान करता येऊ शकते.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे/त?

 

१) अ व ब

२) अ, ब व क

३) अ व ड

४) वरिल सर्व

Show Answer

४) 'भारतवाणी' हे वेबपोर्टल कशा संबंधी आहे ?

१) शिक्षण

२) आरोग्य

३) पर्यावरण

४) संरक्षण

Show Answer

५) आयएनएस 'त्तिलानचांग हे कोणत्या प्रकारचे लढाऊ साधन आहे ?

१) अण्विक क्षमता असणारे स्वदेशी सबमरीन

२) स्वदेशी निर्मित रडार

३) वॉटर जेट फास्ट अटॅक क्रॉफ्ट

४) स्वदेशी निर्मित लढाऊ जहाज

Show Answer

६) केंद्र सरकारने नुकतेच माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कशासंदर्भात एका समितीची स्थापना केली आहे?

१) गंगा नदीतून गाळ काढण्यासंदर्भात

२) गंगा नदीच्या निर्मलीकरणासंदर्भात

३) यमुना नदीच्या निर्मलीकरणासंदर्भात

४) यापैकी नाही

Show Answer

७) नोव्हें-डिसें. २०१६ व जाने. २०१७ मध्ये महाराष्ट्रामध्ये नागरपालिकांसाठी विविध टप्प्यात निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष पदे (Council Presidents) जिंकलेल्या पक्षाचा योग्य उतरता क्रम ओळखा.

१) भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

२) शिवसेना,भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

३) भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस

४) भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,काँग्रेस

Show Answer

८) तिसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास २१ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबियांना देण्याचा निर्णय पुढीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच घेतला आहे?

१) पंजाब

२) महाराष्ट्र

३) राजस्थान

४) हरियाणा

Show Answer

९) डीआरडीओ ने २३ डिसेंबर,२०१६ रोजी भारतीय वायुदलाच्या विमानाने कोणत्या युद्ध साहित्याचे परिक्षण केले आहे?

१) स्मार्ट अँण्टी- एअर फील वेपन (SAAW)

२) इंडिया अँण्टी- एअर वेपन डिफेस (IAAD)

३) नॅशनल अँण्टी- एअर क्रॅफ्ट वेपन (NAAW)

४) इंडिया अँण्टी- मिसाईल वेपन (IAMW)

Show Answer

10) राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष ------ यांनी ३ ऑगस्ट रोजी पदाचा राजीनामा दिला.

१) सुनील तटकरे

२) राजू मुलचंदानी

३) अजय तापडिया

४) प्रभाकर पाटील

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.