चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ४९


1) खालील विधानांचा विचार करून दिलेला योग्य पर्याय निवडा.

अ) महाराष्ट्र सरकारने ५ जुलै हा 'राज्य मतदार दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

ब) त्यात बदल करून आता १ जुलै हा 'राज्य मतदार दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे.

क) 'राष्ट्रीय मतदार दिन' २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.

१) फक्त अ व क बरोबर

२) फक्त ब व क बरोबर

३) फक्त क बरोबर

४) वरील सर्व

Show Answer

2) ऑक्टो.२०१६ मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलन आयोजित करण्यात आले होते?

1) वडोदरा ( गुजरात)

२) नागपूर (महाराष्ट्र)

३) भोपाळ (मध्यप्रदेश)

४) कोईमतूर (तामिळनाडू)

Show Answer

3) 'इस्लामिक बँकिंग' संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) ही बँक ग्राहकांना बिन व्याजी कर्ज देते.

ब) या बँकेतील जमा केलेल्या पैश्यावर व्याज मिळत नाही.

क) कर्जदाराला त्या कर्जापासूनच्या व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग बँकेत जमा करण्यात येतो.

वरील पैकी कोणते विधान/ने सत्य आहे?

१) अ व ब

२) फक्त ब

३) फक्त क

४) वरीलपैकी सर्व बरोबर

Show Answer

4) भारताची केंद्रीय वस्त्रोद्योग व माहिती प्रसारणमंत्री कोण आहेत?

१) निर्मला सीतारमण

२) स्मृती इराणी

३) सुषमा स्वराज

४) वसुंधरा राजे

Show Answer

5) भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ डिसेंबर,२०१६ रोजी कोणत्या 'इनसेट अक्षर' असलेली मालिका ५०० रुपयांची नोट प्रसिद्ध केली?

१) 'P' अक्षर

२) 'R' अक्षर

३) 'T' अक्षर

४) 'I' अक्षर

Show Answer

6) भारतातील पहिला ' कार्बन न्यूट्रल जिल्हा' बनविण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली?

1) कालका (हिमाचल प्रदेश)

२) वेचनाड (केरळ)

३) हरिद्वार (उत्तराखंड)

४) माजुली (आसाम)

Show Answer

7) नोव्हेंबर २०१६ मध्ये भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचे विमुद्रीकरण केले, त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) १९४६ मध्ये १,००० रु. व १०,००० रुपयांपर्यंतच्या नोटांचे विमुद्रीकरण करण्यात आले होते.

ब) १९७८ मध्ये जनता पार्टी सरकार द्वारा १,००० , ५,००० , व १०,००० रुपयांच्या नोटांचे विमुद्रीकरण करण्यात आले होते.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक

Show Answer

8) १०४ वे भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद श्री. वेंकटेश्वरा विद्यापीठात आयोजित करण्यात आले. हे विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

१) तिरुवनंतपुरम

२) तिरुपती

३) विशाखापट्टणम

४) विजयवाडा

Show Answer

9) ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कार २०१७ मधील पुरस्कार

संदर्भात खाली दिलेल्या योग्य जोडया जुळवा.

अ) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता i) आलिया भट

ब) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री ii) शत्रुघ्न सिन्हा

क) जीवनगौरव पुरस्कार iii) शबाना आझमी

ड) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री iv) ऋषी कपूर

अ ब क ड

१) ii i iv iii

२) iv i ii iii

३) ii iii iv i

४) iv iii ii i

Show Answer

10) १० फेब्रुवारी,२०१७ रोजी ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या अँडव्हान्स एअर डिफेन्स (AAD) या इंटरसेफ्टी क्षेपणास्राची यशस्वी चाचणी करण्यात आली?

१) विराट

२) अश्विन

३) शौर्य

४) धावक

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.