चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५३


1) ७ डिसेंबर,२०१७ रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून १२३५ किलो वजनाचे रिसोर्ससॉट-२ ए हा उपग्रह PSLV - C 36 द्वारे प्रक्षेपित करण्यात आला, PSLV चे कितवे यशस्वी उड्डाण आहे?

१) ३७ वे

२) ३८ वे

३) ३५ वे

४) ३६ वे

Show Answer

2) ७ मार्च, २०१७ रोजी हिंदी महासागर रिम असोसिएशन (IORA) नेत्यांचे शिखर संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले?

१) नवी दिल्ली

२) जकार्ता

३) पॅरिस

४) काठमांडू

Show Answer

३) २०१७ च्या प्रजासत्ताक दिनी घोषित करण्यात आलेल्या पदमश्री पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा समावेश होतो?

अ) विराट कोहली (क्रिकेट) ब) विकास गौडा (थाळीफेक)

क) दीपा मलिक (अँथलेटिक्स)

ड) मयरपंख थांगवेलू (अँथलेटिक्स) इ) पी.आर.श्रीजेश (हॉकी) ई) दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)

त) साक्षी मलिक (कुस्ती)

थ) शेखर नाईक (क्रिकेट)

१) अ व थ

२) ड व इ

३) सर्व बरोबर

४) फक्त थ

Show Answer

४) माजी न्यायमूर्ती अल्तमस कबीर यांचे नुकतेच निधन झाले, ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते?

१) ३७ वे

२) ३८ वे

३) ३९ वे

४) ४० वे

Show Answer

५) भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने 'कामोव' हेलिकॉप्टर विकसित करत आहे?

१) युक्रेन

२) इस्राइल

३) रशिया

४) अमेरिका

Show Answer

६) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद विषयी खालील विधानांचा विचार करा.

अ) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद ६० वर्ष जुन्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्या जागेवर २००६ मध्ये स्थापन झाली.

ब) भारत या परिषदेचा डिसेंबर २०१७ पर्यंत सदस्य असणार आहे. (कार्यकाल ३ वर्षाचा असतो.)

क) या परिषदेत ४७ सदस्यांचा समावेश असतो.

ड) रशियाला मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडावे लागले.

वरीलपैकी बरोबर विधान/ने कोणते/ती?

१) अ व ब

२) फक्त ड

३) अ व क

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

७) देशातील पहिले उभे / तरंगते उद्यान (Vertical Garden) कोठे साकारण्यात आले?

१) बंगळुरू

२) नवी दिल्ली

३) सिमला

४) कोडाईकॅनॉल

Show Answer

८) ५ मे,२०१७ रोजी भारताने प्रक्षेपित केलेल्या दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून GSLV - F09 द्वारे करण्यात आले. या उपग्रहाचे नाव काय आहे?

१) GSAT-9

२) GSAT-8

३) GSAT-7

४) GSAT-6

Show Answer

९) ८९ व्या ऑक्सर पुरस्कार संदर्भात योग्य जोडया लावा.

अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट i द जंगल बुक

ब) परकीय भाषा चित्रपट ii मुनलाइट

क) अँनिमेटेड चित्रपट iii द सेल्समन

ड) व्हिज्युअल इफेक्ट iv झूओपिया

अ ब क ड

1) i ii iii iv

२) ii iii iv i

३) ii iv iii i

४) ii i iii iv

Show Answer

10) इन्स्पायर (INSPIRE) स्कीम कशा संबंधी आहे?

अ) ही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने चालू केली आहे.

ब) गुणवत्ता शोधण्यासाठी परीक्षा घेण्यात येते.

क) यामध्ये फक्त १० ते ३२ वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतो.

वरीलपैकी सत्य विधान कोणते आहे?

१) अ, ब व क

२) फक्त अ व क

३) फक्त अ

४) एकही नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.