चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५४


१) न्यूयॉर्क येथील अर्थशास्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांना तीन वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्त करण्यात आले,रिझर्व्ह बँकेमध्ये किती डेप्युटी गव्हर्नर असतात?

१) तीन

२) चार

३) पाच

४) सहा

Show Answer

२) ३० डिसेंबर,२०१६ रोजी सुरु करण्यात आलेल्या 'BHIM' अँप चे पूर्ण रूप काय आहे ?

१) Bharat Interface for Mobile

२) Bharat Interchange Money

३) Bharat Interface for Money

४) Bharat Intra Through Mobile

Show Answer

३) भारतातील कोणत्या दोन नद्यांना 'कायदेशीर व्यक्ती' (लीगल पर्सन) हा दर्जा प्रदान करण्यात आला?

१) कावेरी व गोदावरी

२) गंगा व यमुना

३) गंगा व कावेरी

४) यमुना व गोदावरी

Show Answer

४) चीनने आयोजित केलेल्या ‘वन बेल्ट वन रोड फोरम’ शिखर परिषदेला दक्षिण आशियातील कोणता देश सहभागी नव्हता?

१) नेपाळ

२) पाकिस्तान

३) भारत

४) यापैकी नाही

Show Answer

५) राज्यातील बस स्थानकांवर स्वस्त औषध दुकाने (जेनेरिक) उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य परिवहन महामंडळ कोणते?

१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

२) गुजरात राज्य परिवहन महामंडळ

३) कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ

४) केरळ राज्य परिवहन महामंडळ

Show Answer

६) रा.चिं. ढेरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? (विक्रीकर निरीक्षक २९ जाने.२०१७)

अ) चक्रपाणी ब) त्रिविधा क) लज्जागौरी ड) विचित्रा

१) फक्त अ, ब व क

२) फक्त अ, ब व ड

३) फक्त अ, क व ड

४) फक्त ब, क व ड

Show Answer

७) नुकताच भारतातील एका राज्याने 'जानेवारी ते डिसेंबर' असे नवीन आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

१) महाराष्ट्र

२) केरळ

३) पश्चिम बंगाल

४) मध्य प्रदेश

Show Answer

८) पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा?

१) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

२) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वाधिक वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत.

३) माइक पेन्स हे अमेरिकेचे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

४) अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

Show Answer

९) 'अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी सेंटर (GIPC)' ने फेब्रु.२०१७ मध्ये 'आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०१७' [International Intellectual Property Index (IIPI) २०१७] जाहीर केला. या निर्देशांकाविषयी काय खरे आहे?

अ) हा या श्रेणीतील ५ वा निर्देशांक होता.

ब) एकूण ४५ देशामध्ये अमेरिका प्रथम स्थानावर आहे.

क) भारताचा क्र. २१ वा आहे.

१) फक्त ब

२) फक्त अ व ब

३) फक्त ब व क

४) अ,ब व क

Show Answer

10) डॉ.आनंद यादव यांचे नोव्हें. २०१६ मध्ये निधन झाले,त्यांनी पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले होते.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ, क व ड

३) ब, क, ड व इ

४) वरील सर्व

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.