चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५७


१) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) भारताने २ ऑक्टोबर,२०१६ रोजी हवामान बदलविषयक पॅरिस करारास मंजुरी (Ratify)दिली.

ब) पॅरिस कराराला मंजुरी देणारा भारत हा जगातील ६२ वा देश आहे.

क) COP-22 (Conference of Parties) नामक २२ वी जागतिक हवामानबदलविषयक परिषद नोव्हें.२०१६ मध्ये जकार्ता (इंडोनेशिया) येथे पार पडली.

१) फक्त अ बरोबर, ब व क चूक

२) अ व ब बरोबर, क चूक

३) अ व क बरोबर, ब चूक

४) वरील सर्व विधाने बरोबर

Show Answer

२) इ.स. २०१८ मध्ये काही स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्या स्पर्धा कोठे होणार आहेत,याबाबत योग्य जोडया जुळवा.

स्पर्धा ठिकाण

अ) शितकालिन ऑलिम्पिक                    i) वेस्ट इंडिज

ब) महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा           ii) इंग्लंड

क) फूटबॉल विश्वचषक स्पर्धा                  iii) दक्षिण कोरिया

ड) महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा             iv) रशिया

अ          ब     क         ड

१) iii       i       ii           iv

२) i        iii       ii          iv

३) iii        i       iv         ii

४) i         iii      iv          ii

Show Answer

३) 'ब्राबो' हा 'मेक इन इंडिया' संकल्पनेखाली तयार केलेला यंत्रमानव (रोबोट) आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी योग्य ठरला आहे. हा रोबोट बनवण्याचे श्रेय भारतातील कोणत्या उद्योग समूहाला जाते?

१) टाटा

२) इन्फोसिस

३) टेक महिंद्रा

४) WIPRO

Show Answer

४)  राष्ट्रीय युवक महोत्सव २०१७ विषयी पुढीलपैकी काय खरे नाही?

अ) २१ वा महोत्सव १२ ते १६ जाने. २०१७ दरम्यान रायपूर (छत्तीसगढ) येथे पार पडला.

ब) २१ व्या महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

क) ‘Youth for Skill and Harmony’ असा या २१ व्या महोत्सवाचा मुख्य विषय (Theme) होता.

१) फक्त अ

२) फक्त अ व क

३) फक्त ब

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

५) ---------- कंपनी ही तृतीयपंथीयांची औपचारिक नियुक्ती करणारी (कामगार म्हणून) भारतातील पहिली सरकारी कंपनी ठरली आहे.

१) दिल्ली मेट्रो

२) नम्मा मेट्रो (बंगळुरू)

३) मुंबई मेट्रो

४) कोची मेट्रो
 

Show Answer

६) 'Sunlight' हा जगातील सर्वात मोठा कृत्रिम सुर्य कार्यान्वित करणारा देश कोणता?

१) अमेरिका

२) जर्मनी

३) जपान

४) चीन

Show Answer

७) कौशल्य विकास मंत्रालयाने कौशल्य विकास परिषदांची समीक्षा करण्यासाठी तसेच त्यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यासंदर्भात कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?

१) शारदा प्रसाद समिती

२) उर्जित पटेल समिती

३) केळकर समिती

४) यापैकी नाही

Show Answer

८) नुकताच चर्चेत आलेला पोबोत्रा नॅशनल पार्क (Pobitra National Park) कोणत्या वन्य प्राण्याच्या संरक्षणासाठी राखीव आहे?

१) आसामी (गेंडा)

२) प.बंगाल (बंगालील टायगर)

३) अरुणाचल प्रदेश (कस्तुरी मृग)

४) प.बंगाल (घोडा)

Show Answer

९) जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालाद्वारे भारतातील कोणत्या राज्यात जिका व्हायरस (Zika Virus) चे तीन प्रकरणे समोर आली?

१) सुरत (गुजरात)

२) बापूनगर क्षेत्र, अहमदाबाद (गुजरात)

३) मुंबई (महारा)

४) यापैकी नाही

Show Answer

१०) ओम पुरी यांचे ६ जानेवारी,२०१७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले, त्यांच्यासंबंधी खालील पैकी कोणते विधान असत्य आहे?

१). ओम पुरी यांचा पहिला हिंदी चित्रपट घासीराम कोतवाल होता.

२) त्यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला होता.

३) रिचर्ड अँटबरो दिग्दर्शित 'गांधी' चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता.

४) त्यांनी कन्नड चित्रपटात सुद्धा काम केले होते.

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.