चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७०


1) खालीलपैकी आतापर्यंत 'सुमित्रा चरत राम' पुरस्कार प्राप्त कोण आहे/त?

अ) पंडित बिरजू महाराज - कथ्थक

ब) किशोरी आमोणकर - हिंदुस्तानी गायन

क) मायाधार राऊत - ओडिशी

ड) पंडित जसराज - हिंदुस्तानी गायन

इ) कुमुदिनी लाखिया - कथ्थक

१) फक्त अ, ब व क

२) फक्त क, ड व इ

३) फक्त क व ड

४) वरील सर्व

Show Answer

2) '१०० मिलीयन फॉर १०० मिलीयन' या अभियानासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ) हे अभियान नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे सुरु केले गेले.

ब) या अभियानाचे आयोजन नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी केले आहे.

क) हे अभियान १० वर्षे कालावधीसाठी राबविले जाणार आहे.

१) फक्त अ बरोबर

२) अ व ब बरोबर

३) ब व क बरोबर

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

3) भारतीय सायन्स काँग्रेसबद्दलचे योग्य कथने ओळखा.

अ) ही सायन्स काँग्रेस ३ ते ७ जानेवारी, २०१७ दरम्यान भरविण्यात आली.

ब) याचे उद्घाटक नरेंद्र मोदी हे होते.

क) पहिली भारतीय सायन्स काँग्रेस १५ ते १७ जानेवारी, १९१२ मध्ये पार पडली.

१) फक्त अ

२) ब आणि क

३) अ,ब आणि क

४) यापैकी नाही

Show Answer

4) केंद्रीय कृषी मंत्रालयाने सुरु केलेल्या 'पशुहाट' या वेबपोर्टलचा काय उद्देश आहे?

१) पशुविक्री व्यवसायावर केंद्र सरकारचे नियंत्रण ठेवणे.

२) शेतकऱ्यांना पशुविक्रीय व्यवसायाबद्दल माहिती देणे.

३) शेतकरी व पशुधन उत्पादक यांच्यातील माहिती- दुवा म्हणून कार्य करणे.

४) यापैकी नाही.

Show Answer

5) खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.

अ) तंबाकूवर पूर्णपणे बंदी आणणारा रशिया हा जगातील पहिला देश आहे.

ब) २०१५ नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेटची विक्री करण्यात येणार नाही.

क) धुम्रपान व तंबाकू मुक्तीसाठी आणलेला नवा कायदा २०३३ मध्ये लागू होईल.

१) अ,ब व क

२) फक्त अ

३) अ व ब

४) अ व क

Show Answer

6) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय शारीरिक अपंग संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या संचालकपदी दिव्यांग उद्योजग जससिंग चव्हाण यांची निवड केली गेली आहे, याबद्दलची योग्य विधाने शोधा.

अ) या संस्थेवर निवड झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव सदस्य आहेत.

ब) जससिंग चव्हाण ८७ टक्के दिव्यांग आहेत.

क) शारीरिक अपंगत्व असलेल्यांसाठी कल्याणकारी काम करणारी ही स्वायत्त संस्था आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त अ व क

४) वरील सर्व

Show Answer

7) ६२ व्या फिल्मफेअर अवॉर्डची खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?

अ) सर्वोत्कृष्ट अभिनेता - आमिर खान

ब) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पादुकोन

क) सर्वित्कृष्ट चित्रपट - दंगल

ड) जीवनगौरव पुरस्कार - शत्रुघ्न सिन्हा

१) अ व क

२) फक्त ब

३) फक्त ड

४) ब व ड

Show Answer

8) ६२ व्या फिल्मफेअर अवॉर्डची खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?

अ) सर्वोत्कृष्ट अभिनेता - आमिर खान

ब) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पादुकोन

क) सर्वित्कृष्ट चित्रपट - दंगल

ड) जीवनगौरव पुरस्कार - शत्रुघ्न सिन्हा

 

१) अ व क

२) फक्त ब

३) फक्त ड

४) ब व ड

Show Answer

९) खालील चुकीचा असलेला पर्याय निवडा.

अ) भारताचे ऑस्ट्रेलिया सोबत क्रिडा क्षेत्रात सहकार्य करार केला आहे.

ब) या नव्या क्रिडा सहकार्य करारांतर्गत भारतात ऑस्ट्रेलियन क्रिडा संस्थेच्या धर्तीवर राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

क) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कन टर्नबुल यांनी भारताच्या चार दिवशीय दौऱ्यात क्रिडा क्षेत्र सहकार्य करार केला.

ड) वरील सर्व योग्य

१) अ

२) ब

३) ड

४) क

Show Answer

10) युजीन सेरनन यांचे नुकतेच निधन झाले, यांच्या विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

अ) चंद्रावर जाणारे शेवटचे चंद्रवीर

ब) चंद्रावर एकूण १२ जण जाऊन आले आहेत.

क) 'द लास्ट मॅन ऑन द मून' हे त्यांचे पुस्तक.

ड) दोनदा चंद्रावर पाऊल ठेवणारे ते एकमेव आहेत.

१) अ,ब व क

२) अ व क

३) अ,क व ड

४) वरील सर्व

Show Answer

Top