चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७२


1) खालील अचूक असणारे पर्याय निवडा.

अ) इस्रोने PSLV-C37 या स्वदेशी प्रक्षेपकाच्या साहाय्याने १०४ उपग्रह यशस्वी प्रक्षेपण केले.

ब) १०४ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा दुसरा देश ठरला.

क) या १०४ उपग्रहात भारताचे तीन उपग्रह, अमेरिकेचे ९६ उपग्रह होते.

ड) या १०४ उपग्रहात नेदरलॅन्ड, स्वित्झरलँड, इस्त्राईल, कजाखस्तान व संयुक्त अरब अमीरात या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह होता.

इ) यापूर्वी रशियाच्या Dnepr रॉकेटच्या साहाय्याने ३७ उपग्रह पाठविण्यात आले होते.

ई) इस्रोची प्रक्षेपण करणारी व्यावसायिक शाखा ही एन्ट्रीक्स कॉर्पोरेशन आहे.

१) अ,ब,ड,इ,ई

२) अ,ब,क,ड

३) अ,क,ड,इ,ई

४) वरील सर्व योग्य

Show Answer

2) योग्य जोडया जुळवा.

अ) नवे लष्करप्रमुख      i) लेफ्टनंट जनरल बिपीन रावत

ब) नवे नौदलप्रमुख       ii) एअर मार्शल बी. एस. धनोआ

क) आयबी चे प्रमुख      iii) राजीव जैन

ड) रॉ चे नवे प्रमुख        iv) अनिलकुमार घस्माना

     अ     ब     क     ड

1)    i      ii      iii     iv

2)    ii      i       iv    iii

3)     i      iii      ii    iv

४)      i     iii      ii    iv

Show Answer

3) उदय योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणता उद्देश प्राप्त करण्यासाठी करण्यात आली?

अ) वीज वितरण कंपनीच्या व्यवस्थापन क्षमतेमध्ये सुधारणा करणे.

ब) वीज वितरण कंपनीस नफा मिळवून देणे.

क) राज्य वित्त विभागांतर्गत सामंजस्य माध्यमातून वितरण कंपनीवर वित्तीय निर्बंध लागू करणे.

१) अ व ब बरोबर

२) फक्त अ बरोबर

३) ब व क बरोबर

४) यापैकी नाही

Show Answer

4) 'Paytm पेटीएम' बाबतीत खालील विधाने विचारात घ्या.

अ) ४ जानेवारी,२०१७ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला मंजुरी दिली.

ब) पेटीएम एक ई-वॉलेट कंपनी आहे.

क) भारतातील पहिली पेमेंट बँक एअरटेल आहे.

वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने कोणती?

१) फक्त अ

२) फक्त क

३) फक्त ब,क

४) कोणतेही नाही

Show Answer

5) खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.

अ) २०१६-१७ चा रणजी क्रिकेट चषक गुजरात संघाने जिंकला.

ब) अंतिम सामना इंदोर येथील होळकर स्टेडियम मध्ये खेळला गेला.

क) रणजी क्रिकेट चषक ची सुरुवात १९३४ मध्ये झाली.

ड) सर्वात प्रथम चषक बॉंबे संघाने जिंकला होता.

१) अ व ब

२)अ,ब व क

३)अ,ब व ड

४) वरील सर्व

Show Answer

6) ताशी ६०० किमी. वेगाने धावणारी (SC Maglev )एससी मॅग्लेव जगातील सर्वात वेगवान रेल्वे आहे. ती कोणत्या देशात धावते?

१) चीन

२) जपान

३) अमेरिका

४) जर्मनी

Show Answer

7) सध्या बेलारुस देशाचे अध्यक्ष कोण आहेत?

१) नर्सुलतन नजारबायेव

२) मिखाईल मायसनिकोविच

३) अलेक्झांडर लुकाहेन्को

४) सर्जी सिडर्स्की

Show Answer

8) खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

अ) जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Lit) ही पदवी प्रदान करण्यात आली.

ब) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसकर आहेत.

१) फक्त ब

२) फक्त अ

३) अ व ब

४) यापैकी नाही

Show Answer

9) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनांक १४ एप्रिल हा दिवस केंद्र सरकारने कोणता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली?

१) वायु दिवस

२) अग्नि दिवस

३) मृदा दिवस

४) जल दिवस

Show Answer

10) एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा टेनिसपटू कोण ?

१) राफेल नदाल

२) रॉजर फेडरर

३) नोवाक जोकोविच

४) अँडी मरे

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.