1) भारतीय हॉकी संघाने कोणत्या बलाढ्य संघाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली?
१) जर्मनी
२) जपान
३) फ्रान्स
४) नेदरलँड
Show Answerचालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७५
1) भारतीय हॉकी संघाने कोणत्या बलाढ्य संघाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली?
१) जर्मनी
२) जपान
३) फ्रान्स
४) नेदरलँड
Show Answer2) अलीकडेच अडचणीत सापडलेले उबर कंपनीचे सीईओ आणि संस्थापक ------- यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
१) ट्रॅव्हिस कॅलनिक
२) गॅरेट कॅम्प
३) ब्रायन चेस्की
४) रायन कब्र
Show Answer3) देशात वीजनिर्मितीत प्रथम क्रमांक ----- राज्याचा लागतो.
१) कर्नाटक
२) आंध्रप्रदेश
३) गुजरात
४) हिमाचल प्रदेश
Show Answer4) चालू वर्षाच्या सर्वेक्षणानुसार कोणत्या महाविद्यालयाने देशातून पहिले स्थान मिळविले आहे?
१) मणिपाल
२) बंगळुरू
३) पुणे
४) मुंबई
Show Answer5) ३४ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राला कोणी सुवर्णपदक जिंकून दिले?
१) अमित शुक्ला
२) उत्कर्ष गोर
३) विराज मुंडे
४) राजेश साळवे
Show Answer6) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपणाच्या तंत्रज्ञानात सहकार्यासाठी जाने. २०१७ मध्ये कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला?
१) अमेरिका
२) फ्रान्स
३) रशिया
४) चीन
Show Answer7) भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या "मॉन्सून वेडिंग" या चित्रपटाला कोणत्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला?
१) ९ सप्टेंबर, २००१
२) 9 सप्टेंबर, २००५
३) ९ सप्टेंबर, २००७
४) ९ सप्टेंबर, २०१०
Show Answer8) दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत खालीलपैकी कोणाची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली?
१) रजत चौधरी
२) हर्षद पटेल
३) विजय सिंग
४) रॉकी तुसीद
Show Answer9) चार आखाती देशांनी ------ या देशाशी सर्व संबंध तोडले आहे.
१) जर्मनी
२) कतार
३) रशिया
४) चीन
Show Answer10) ७-८ जुलै, २०१७ रोजी G-२० ची १२ वी शिखर परिषद कोणत्या शहरात पार पडली?
१) हॅम्बुर्ग
२) सियोल
३) बर्लिन
४) ब्रिसबेन
Show Answer