1) कोणत्या राज्य सरकारव्दारे विधवेशी लग्न करणाऱ्यास २ लाख रुपये मिळणार आहे?
१) गुजरात
२) महाराष्ट्र
३) मध्य प्रदेश
४) उत्तर प्रदेश
Show Answerचालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७६
1) कोणत्या राज्य सरकारव्दारे विधवेशी लग्न करणाऱ्यास २ लाख रुपये मिळणार आहे?
१) गुजरात
२) महाराष्ट्र
३) मध्य प्रदेश
४) उत्तर प्रदेश
Show Answer2) अशिया खंडामधील एओएसएसजी या संस्थेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली?
१) मिलिंद शिंदे
२) शिवाजी झावरे
३) विकास महाजन
४) मयूर अग्रवाल
Show Answer3) ब्लू व्हेल गेमच्या ग्लोबल मास्टरमाइंडला अटक करण्यात आले आहे. ती कोणत्या देशाची आहे?
१) रशिया
२) जर्मनी
३) चीन
४) जपान
Show Answer4) कोणत्या देशात प्रदूषण निर्माण करणाऱ्या मोठया उद्योगांना 'पर्यावरण कर' लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला?
१) अमेरिका
२) स्वित्झर्लंड
३) चीन
४) ऑस्ट्रेलिया
Show Answer5) सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतातर्फे कोणी सुवर्णपदक पटकाविले?
१) सुनील अय्यर
२) श्रेया कंधारे
३) सुबोध मुळे
४) कविता कुलकर्णी
Show Answer6) पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली?
१) सिध्दार्थ धेंडे
२) लता राजगुरू
३) लहुराज माळी
४) मुक्ता टिळक
Show Answer7) भारताला लागून असलेली आंतरराष्ट्रीय सीमा मजबूत करण्यासाठीच्या उपाययोजना सुचविण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती?
१) शाम बेनेगल
२) मधुकर गुप्ता
३) दीपक मोहंती
४) जे. एस. खेटर
Show Answer8) सध्या काळात अपगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?
१) सलाहुद्दीन रब्बानी
२) अब्दुल्ला अब्दुल्ला
३) हमीद करझाई
४) अशर्फ घनी
Show Answer9) रेल्वेच्या इतिहासात कोणत्या गाडीमध्ये सर्व महिलांची नियुक्ती प्रथमच करण्यात आली?
१) राजधानी
२) जनशताब्दी
३) डेक्कन क्वीन
४) देवगिरी
Show Answer10) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याद्वारे सनदी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अध्यक्षपदासाठी -------- यांनी संमती दर्शविली आहे?
१) डॉ. सुरेश हावरे
२) नितीन पाटील
३) डॉ. उमेश जोशी
४) सुधीर ठाकरे
Show Answer