चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७७


1) इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे?

१) पी.डी. शर्मा

२) संजय गुप्ता

३) ए.पी. सिंह

४) एन.के. मिश्रा

Show Answer

2) देशात प्रथमच खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत ------- या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे.

१) युनिटी

२) जोधपूर

३) पंजाब

४) मनिपाल

Show Answer

3) फोर्ब्सने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये भारतातील किती व्यक्तींचा समावेश आहे?

१) दोन

२) तीन

३) चार

४) एकही नाही

Show Answer

4) डेहराडून येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशनक कप पिकलबॉल स्पर्धेत कोणत्या राज्याने बाजी मारली?

१) गुजरात

२) राजस्थान

३) महाराष्ट्र

४) पंजाब

Show Answer

5) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल प्रकल्प मार्गदर्शक तत्त्वानुसार दरडोई दरदिवशी पाण्याची किमान गरज किती आहे?

१) ४० लिटर

२) ६० लिटर

३) ६५ लिटर

४) ५० लिटर

Show Answer

6) एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारत कोणत्या देशाला पराजित करून फायनल मध्ये स्थान मिळविला?

१) अफगाणिस्तान

२) नेदरलँड

३) पाकिस्तान

४) इंग्लंड

Show Answer

7) खालीलपैकी दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे खेळाडू कोणता?

१) प्रकाश पदूकोण

२) मनिका बत्रा

३) राजेश मुदम

४) कमलेश मेहता

Show Answer

8) शहरी भागाच्या विकास व परिवर्तनात देशात अग्रेसर राज्य कोणता?

१) कर्नाटक

२) गुजरात

३) दिल्ली

४) महाराष्ट्र

Show Answer

9) खालीलपैकी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

१) राधामोहन सिंग

२) सुब्रमण्यम जयशंकर

३) अजित डोवल

४) मनोहर पर्रिकर

Show Answer

10) ------ यांनी २०१७ चा थायलंड ओपन ग्रांप्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

१) बी. साईप्रणित

२) जोनाथन ख्रिस्ती

३) किदंबी श्रीकांत

४) यापैकी नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.