चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८०


1) आयसीसी महिला विश्वकप संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली?

१) हीथ नाइट

२) मिताली राज

३) मेग लैनिंग

४) हरमनप्रीत कौर

Show Answer

2) खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ ------ यांचे अलीकडेच निधन झाले.

१) व्यंकटेश कुमार

२) भीष्मराज बाम

३) विनायक कडवे

४) विजय पानसरे

Show Answer

3) मंत्रिमंडळातर्फे चालू आर्थिक वर्षापासून मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला ------- निधी मंजूर झाला आहे.

१) २१ कोटी रुपये

२) २५ कोटी रुपये

३) ३६ कोटी रुपये

४) ४१ कोटी रुपये

Show Answer

4) दुबईच्या बुडोकान कप २०१७ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजतपदक मिळविणारा भारतीय कोण?

१) अजय वायस्कर

२) अमेय वायंगणकर

३) सुमित वाडकर

४) सुदर्शन जोशी

Show Answer

5) सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू साठीचा बॅलन डी ओर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?

१) ख्रिस्तीयाने रोनाल्डो

२) रोनाल्डिनो

३) काका

४) पॉम्पे

Show Answer

6) २०१६-१७ दरम्यान सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?

१) पहिल्या

२) दुसर्या

३) तिसर्या

४) चौथ्या

Show Answer

7) आचार्य अत्रे यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त -------- यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले.

१) बंडा जोशी

२) अनिल कांबळे

३) विजय चव्हाण

४) राजू नायक

Show Answer

8) मलेरियाच्या पहिल्या लसीकरणासाठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली?

१) साऊथ कोरिया

२) भारत

३) नायझेरिया

४) द. आफ्रिका

Show Answer

9) ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी 10 वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा टेनिसपटू कोणता?

१) रॉजर फेडरर

२) नोवाक जोकोविच

३) राफेल नदाल

४) अँडी मरे

Show Answer

10) स्वित्झर्लंड च्या फेडरल बँकेच्या अहवालानुसार 'स्वित्झर्लंड बँके'त जमा केलेल्या रकमेनुसार २०१६ या वर्षात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

१) ८८ वा

२) ८१ वा

३) ७४ वा

४) ६२ वा

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.