चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८१


1) केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानाच्या देखरेखीसाठी कोणते वेब पोर्टल सुरु केले?

१) सर्व.निक.इन

२) शिक्षा.निक.इन

३) शगुन.निक.इन

४) यापैकी नाही

Show Answer

2) "आर्थिक विकासासाठी सहिष्णुता अत्यावश्यक" असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मत आहेत.

१) अरुण जेटली

२) रघुराम राजन

३) ऊर्जित पटेल

४) प्रणव मुखर्जी

Show Answer

3) "आर्थिक विकासासाठी सहिष्णुता अत्यावश्यक" असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मत आहेत.

१) अरुण जेटली

२) रघुराम राजन

३) ऊर्जित पटेल

४) प्रणव मुखर्जी

Show Answer

4) सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय वायुदलाच्या वतीने 'मीका' क्षेपणास्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, 'मीका' हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारात मोडते?

१) जमिनीवरून हवेत

२) हवेतून जमिनीवर

३) हवेतून हवेत

४) जमिनीवरून जमिनीवरून

Show Answer

५) मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले ------- यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली.

१) केट आयन विल्यम्स

२) जे.के. फर्नांडिस

३) बाळकृष्ण कुलकर्णी

४) लिओ अशोक वराडकर

Show Answer

6) भारताचा कोणत्या देशाबरोबर 'नागरी आण्विक करार' २० जुलै, २०१७ रोजी लागू झाला?

१) ऑस्ट्रेलिया

२) फ्रान्स

३) जपान

४) अमेरिका

Show Answer

7) अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा २०१७ महिला एकेरीचे विजेता कोण?

१) सिमोना हॅलेप

२) स्लोअन स्टेफन्स

३) मॅडिसन कीज

४) एंजेलिक कर्वबर

Show Answer

8) खालीलपैकी ------- हे भारताचे चीनमधील राजदूत होते?

१) महमूद अख्तर

२) विजय गोखले

३) ऐजाज अहमद चौधरी

४) यापैकी नाही

Show Answer

9) भारतातील अशी कोणती एकमेव वास्तू आहे, जीला 'ट्रेडमार्क'चा दर्जा मिळाला आहे.

१) शिवनेरी किल्ला

२) गेट वे ऑफ इंडिया

३) ताज महाल पॅलेस

४) सफकाळ कॉलेज

Show Answer

10) सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या देश्यात पार पडले?

१) आयर्लंड

२) सिंगापूर

३) मलेशिया

४) इंडोनेशिया

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.