चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८२


1) सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी कोण आहेत ?

१) नीतू कुमारे प्रसाद

२) टी.के. श्रीदेवी

३) रोहिणी भाजीभाकरे

४) स्मिता साबरवाल

Show Answer

2) ------ यांची भारताचे चीनमधील नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१) कुलभूषण जाधव

२) गौतम बंबावाले

३) विकास स्वरूप

४) महमूद अख्तर

Show Answer

३) सातारा जिल्हा परिषदेच्या नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?

१) डॉ. राजेश देशमुख

२) सुप्रिया भाजीभाकरे

३) कैलास शिंदे

४) मनोज महाजन

Show Answer

4) जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे वजन केवळ ६४ ग्रॅम आहे. तसेच त्याचे नाव काय आहे?

१) विराजसॅट

२) गॅलक्सीसॅट

३) विनरसॅट

४) कलामसॅट

Show Answer

5)  सरकारने वस्तू आणि सेवा कर आकारणीसाठी जे दर लागू केले त्यापैकी सोने या मॊल्यवान धातुसाठी किती दर आकारण्यात आले?

१) ३ टक्के

२) ५ टक्के

३) १२ टक्के

४) १८ टक्के

Show Answer

6) देशातील एका अग्रणी नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील -------- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १२ वे स्थान पटकाविले आहे.

१) पुणे

२) औरंगाबाद

३) नाशिक

४) मुंबई

Show Answer

7) आयात-निर्यात जलद व सुलभ होण्यासाठी १९ जून,२०१७ रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर पहिली हवाई कार्गो कॉरिडोर (First Air Cargo Corridor) सुरुवात केली?

१) श्रीलंका

२) भूतान

३) बांगलादेश

४) अफगाणिस्तान

Show Answer

8) जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचे संपूर्ण श्रेय कोणत्या देशाला जाते?

१) चीन

२) जपान

३) अमेरिका

४) भारत

Show Answer

9) ५ जून, २०१७ रोजी आयोजित 'जागतिक पर्यावरण दिवसा'ची मुख्य थीम काय आहे?

१) कनेक्टिंग पिपल टू नेचर

२) वन प्लॅनेट, कंज्यूम विथ केअर

३) कनेक्टिंग पिपल टू अर्थ

४) फॅमिली टू नेचर

Show Answer

10) ------ या भारतीय खेळाडूने कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले आहे?

१) भुपेंद्रनाथ

२) रोहण बोपन्ना

३) अमित मिश्रा

४) मनीष पाल

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.