चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८३


१) भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ----- ने विजय मिळविला.

१) ४-१

२) ३-१

३) २-१

४) ५-०

Show Answer

२) अलीकडेच नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्रीला पक्षातून काढण्यात आले त्यांचे नाव काय?

१) झेलियांग

२) निईफू रिओ

३) मुकुल संगमा

४) लाल थान्हॉला

Show Answer

3) केरळच्या कोझीकोडे येथे 'उषा स्कूल ऑफ अॅथ्लीट'ची स्थापना ------ यांनी केली.

१) टिंटू लुकका

२) मिल्खा सिंग

३) अंजू बॉबी जॉर्ज

४) पी.टी उषा

Show Answer

4) ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक नवी निवृत्तिवेतन योजना आणली असून त्यामध्ये दहा वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक ----% व्याजदर मिळणार आहे.

१) ७.५

२) ८.१२

३) ८.३०

४) ८.७५

Show Answer

5) राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार २०१७ कोणाला जाहीर झाला आहे?

१) चंद्रकांत पाटील

२) डॉ. अविनाश सुभेदार

३) डॉ. रघुनाथ माशेलकर

४) डॉ. जयसिंगराव पवार

Show Answer

6) केरळमधील 'लव्ह जिहाद'च्या सुमारे 90 प्रकरणांची यादी ------ यांच्याकडे चौकशीसाठी आली आहेत.

१) CBI

२) फॉरेन्सिक

३) IB

४) NIA

Show Answer

7) इस्त्रोकडून ग्रहमालेतील ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी कोणती मोहिम सुरू आहेत?

१) गुरु मिशन

२) शुक्र मिशन

३) मंगळ मिशन

४) व्हिनस मिशन

Show Answer

8) काँग्रेसकडून 'ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस'ची स्थापना करण्यात आली. त्याचे प्रमुख कोण आहे?

१) प्रियंका गांधी

२) शशी थरूर

३) अभिजीत मुखर्जी

४) राहुल गांधी

Show Answer

9) खालीलपैकी भारताचे पेट्रोलियम मंत्री कोण आहेत?

१) अनंत गीते

२) पीयूष गोयल

३) नवीन पटनाइक

४) धर्मेंद्र प्रधान

Show Answer

10) 'द मिनिस्टर ऑफ अटमॉस्ट हॅपीनेस' या पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?

१) अरुंधती रॉय

२) अरुंधती घोष

३) व्ही.एस. नायपॉल

४) अमिताव घोष

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.