1) महिला आयसीसी विश्वकप २०१७ चा विजेता संघ कोणता?
१) इंडिया
२) ऑस्ट्रेलिया
३) इंग्लंड
४) न्यूझीलंड
Show Answerचालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८५
1) महिला आयसीसी विश्वकप २०१७ चा विजेता संघ कोणता?
१) इंडिया
२) ऑस्ट्रेलिया
३) इंग्लंड
४) न्यूझीलंड
Show Answer2) ३० जुलै, २०१७ रोजी बळी लवंगारे यांचे निधन झाले. ते कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होते?
१) गायक
२) नृत्य आणि नाटक
३) व्यंगचित्र
४) प्रसिद्ध व्याख्यान
Show Answer3) अलीकडेच नौदलाकडून ------- हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आयएनएस तेग या युद्धनौकेवरून यशस्वीरित्या डागले गेले.
१) ब्राह्मोस
२) पृथ्वी
३) अग्नि
४) निर्भय
Show Answer4) बॅडमिंटन विश्व रँकिंगमध्ये भारताचा ------- हा खेळाडू आठव्या स्थानावर आहे.
१) एच.एस. प्रणय
२) अजय जयराम
३) बी साईप्रणीत
४) किदाम्बी श्रीकांत
Show Answer5) खालीलपैकी कोणते राज्य पोलीस दल हे 'डिजिटल शोध केंद्र' सुरु करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
१)महाराष्ट्र
२)उत्तर प्रदेशहरयाणा
३)हरयाणा
४)गुजरात
Show Answer6) खालीलपैकी कोणते राज्य पोलीस दल हे 'डिजिटल शोध केंद्र' सुरु करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
१)महाराष्ट्र
२)उत्तर प्रदेश
३)हरयाणा
४)गुजरात
Show Answer7) राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे?
१) 26 जिल्ह्यांमध्ये
२) 32 जिल्ह्यांमध्ये
३) 34 जिल्ह्यांमध्ये
४) 36 जिल्ह्यांमध्ये
Show Answer8) जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे ?
१) ३ रे
२) ९ वे
३) १० वे
४) ११ वे
Show Answer9) खालाईलपैकी भारताचे केंद्रीय राज्यमंत्री कोण आहे?
१) संतोष गंगवार
२) महेश शर्मा
३) जितेंद्र सिंग
४) जयंत सिन्हा
Show Answer10) ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ----- या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
१) मुंबई फर्स्ट
२) कलकत्ता राईड्स
३) बंगळुरू फेम
४) पुणे युवा
Show Answer