चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८६


१) 'जिज्ञासा' हे काय आहे? 

१) विद्यार्थी - संशोधक संपर्क कार्यक्रम

२) एक रोग निर्मूलन कार्यक्रम

३) साक्षरता वाढविण्यासाठीचा कार्यक्रम

४) यापैकी कोणतेही नाही

Show Answer

2) खालीलपैकी जपानचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?

१) सिको नोदा

२) योशिमेसा हयाशी

३) कत्सुंनोबू काटो

४) टारो कोनो

Show Answer

3) भारताकडून कोणत्या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा सामंजस्य करार करण्यात आला ?

१) इंडिगो आणि स्पाइसजेट

२) गोएअर आणि विस्टा एयरलाईन

३) इतेहाद आणि जेट एअरवेज

४) जेटलाईट आणि एअर इंडिया एक्सप्रेस

Show Answer

4) टी-२० क्रिकेटमध्ये १०,००० रन पार करणारा पहिला खेळाडू कोणता ?

१) एबी. डिव्हिलियर्स

२) ख्रिस गेल

३) विराट कोहली

४) रोहिम शर्मा

Show Answer

5) लष्कराकडून ला३) तेजस आणि अर्जुन ईट कॉम्बॅट विमान ---- रणगाड्याची निर्मिती थांबवण्याची तयारी सुरु आहे.

१)विक्रम

२) विक्रांत

३) तेजस आणि अर्जुन

४) विक्रम आणि विक्रांत

Show Answer

6) संयुक्त राष्ट्र संघात कोणत्या देशाने पाकिस्तान म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद असे उद्गार म्हटले आहे?

१) अमेरिका

२) चीन

३) भारत

४) ब्रिटन

Show Answer

7) विदर्भाची पहिली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू -------- हिचा स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे (एसजेएएन) सत्कार करण्यात आला.

१) मिताली राज

२) हरमिंदर सिंग

३) मोना मेश्राम

४) दीप्ती शर्मा

Show Answer

८) भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल कोण आहे?

१) बिपिन रावत

२) सुनील लांबा

३) दलबीर सिंग

४) बिरेंदरसिंह धनोआ

Show Answer

9) काशीपीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार औरंगाबादमधील ------ यांना जाहीर झाला आहे.

१) गिरीश प्रभुणे

२) उजमा अख्तर मुछाले

३) बालाजी मुळे

४) स्वाती कराळे

Show Answer

10) दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे खेळाडू कोण?

१) मनिका बत्रा

२) कमलेश मेहता

३) राजेश मुदम

४) प्रकाश पदूकोण

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.