चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८७


1) १५ जून, २०१७ रोजी लंडन मधील कोणत्या २४ माजली टॉवरला भीषण आग लागली त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला?

१) चाल्कोट्स ईस्टेट

२) टॅप्लोव टॉवर

३) टेन डाऊनिंग स्ट्रीट

४) ग्रेनफेल टॉवर

Show Answer

2) भारतीय क्रिकेट मध्ये 'द वॉल' असे कोणत्या खेळाडूला संबोधले जाते?

१) कपिल देव

२) सचिन तेंडुलकर

३) राहुल द्रविड

४) वी.वी.एस. लक्ष्मण

Show Answer

3) रामेश्वर आणि गिर्येसह महाराष्ट्रातील कोणता दुर्ग आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित होत आहे?

१) सिंधुदुर्ग

२) सुवर्णदुर्ग

३) विजयदुर्ग

४) प्रतापगड

Show Answer

4) रामेश्वर आणि गिर्येसह महाराष्ट्रातील कोणता दुर्ग आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित होत आहे?

१) सिंधुदुर्ग

२) सुवर्णदुर्ग

३) विजयदुर्ग

४) प्रतापगड

Show Answer

5) भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण कोणत्या मोबाईल कंपनीव्दारे करण्यात आले?

१) सॅमसंग

२) विवो

३) ओप्पो

४) रेडमी

Show Answer

6) जपानी कंपनीने तयार केलेले 'सी प्लेन'ची चाचणी कोणत्या देश्यात होणार आहे?

१) चीन

२) जर्मनी

३) फ्रान्स

४) भारत

Show Answer

7) फ्रान्सचे नवे राष्ट्रपती कोण आहेत?

१) फ्रांकोइस फिलॉन

२) बेनॉइट हामोन

३) इमॅन्युएल मॅक्रॉन

४) सागरी ले पेन

Show Answer

८) महाराष्ट्रात ----- हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो?

१) ३१ जुलै

२) १ ऑगस्ट

३) २८ ऑगस्ट

४) २९ ऑगस्ट

Show Answer

9) मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कोठे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली?

१) नागपूर

२) सातारा

३) जळगाव

४) अहमदनगर

Show Answer

10) महाराष्ट्रात ----- हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो?

१) ३१ जुलै

२) १ ऑगस्ट

३) २८ ऑगस्ट

४) २९ ऑगस्ट

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.