चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८८


1) मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कोठे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली?

१) नागपूर

२) सातारा

३) जळगाव

४) अहमदनगर

Show Answer

2) मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे विद्यमान अध्यक्ष कोण होत्या?

१) सुवर्णा केवले

२) सावित्री गायकवाड

३) अनुराधा पाटील

४) सुमन पारख

Show Answer

3) भारतीय बनावटीचा पहिला औद्योगिक यंत्र मानव बनविला आहे,ज्याचे नाव खालीलपैकी काय आहे?

१) ब्राम्हो

२) नेत्र

३) ब्राबो

४) गॉड

Show Answer

4) भारतीय बनावटीचा पहिला औद्योगिक यंत्र मानव बनविला आहे,ज्याचे नाव खालीलपैकी काय आहे?

१) ब्राम्हो

२) नेत्र

३) ब्राबो

४) गॉड

Show Answer

5) बदलापूरमधील ------ हे गाव कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते?

१) भोकरण

२) जांभळे

३) टाळणी

४) विराई

Show Answer

6) भारतातील ----- यांना जपानचा 'नेचर बेस्ट एशिया' पुरस्कार जाहीर झाला आहे.

१) विजय कुमार

२) बैजू पाटील

३) हुसेन खान

४) अहमद शेख

Show Answer

7) NASA ने भारतीय मूळच्या तिसऱ्या व्यक्तीस अंतराळ यात्रेसाठी (कल्पना चावला, सुनीता विल्यम्स ) निवडले आहे, त्याचे नाव काय आहे?

१) ज्ञान शंकर

२) बॉब हिन्स

३) राजा चारी

४) यापैकी नाही

Show Answer

9) कोणत्या राज्याने ग्रामीण सहकारी सोसायटी व अन्य सहकारी संस्था (को-ऑपरेटिव्ह सोसायटीज) च्या निवडणूका लढविण्यासाठी शैक्षणिक अट घातली आहे?

१) हरियाणा

२) राजस्थान

३) पंजाब

४) गुजरात

Show Answer

10) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ------- याची 'पद्मभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

१) विराट कोहली

२) महेंद्रसिंग धोनी

३) राहुल द्रविड

४) युवराज सिंग

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.