चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८९


1) सध्या भारताचे किती उपग्रह बाह्य अंतराळात कार्यरत आहेत?

१) ४०

२) ४२

३) ४४

४) ४८

Show Answer

2) भारत सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी कोणत्या देशाची मदत घेणार आहे?

१) अमेरिका

२) जपान

३) रशिया

४) ब्रिटन

Show Answer

3) अलीकडेच चीनचे नोबेल पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक ------- यांचे निधन झाले.

१) ल्यु शाइन

२) जेल क्युन

३) शॉन ली

४) ल्यू शाबो

Show Answer

4) 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे सप्टेंबर मध्ये निधन झाले. ते कोणत्या विभागाचे अधिकारी होते?

१) लष्कर विभाग

२) नेव्ही विभाग

३) हवाई दल

४) भू दल

Show Answer

5) भारताचे २१ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ६ जुलै, २०१७ ला कोणी पदभार स्वीकारला.

१) अशोक रावत

२) ओम प्रकाश रावत

३) अचल कुमार ज्योती

४) यापैकी नाही

Show Answer

6) 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे सप्टेंबर मध्ये निधन झाले. ते कोणत्या विभागाचे अधिकारी होते?

१) लष्कर विभाग

२) नेव्ही विभाग

३) हवाई दल

४) भू दल

Show Answer

7) भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ------ यांना जाहीर झाला आहे.

१) प्रकाश पदुकोण

२) पुलेल्ला गोपीचंद

३) सायना नेहवाल

४) यू. विमल कुमार

Show Answer

8) सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

१) डॉ. तात्याराव लहाने

२) निलेश गायकवाड

३) डॉ. संजय आवटे

४) शिवाजी भोसले

Show Answer

9) भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे इस्राइल देशाचा द्विपक्षीय दौरा करणारे पहिलेच पंतप्रधान बनले आहेत,इस्राइल आणि भारत चे राजकीय संबंध केव्हापासून प्रस्थापित आहे?

१) वर्ष १९९५

२) वर्ष १९८२

३) वर्ष १९९२

४) वर्ष १९९८

Show Answer

10) भारतातील कोणत्या शहरात फिफा अंडर-१७ विश्वकप आयोजित करण्यात आला?

१) बेंगळुरू

२) चेन्नई

३) गोवा

4) कोच्ची

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.