चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९०


1) भारताने कोणत्या रोगापासून ६ जून, २०१७ रोजी मुक्त झाल्याची घोषणा केली ?

1) टी. बी.

२) मलेरिया

३) एव्हिएन इन्फ्युएंझा (H5 N1/H5 N8 )

४) काळा आजार

Show Answer

2) सरदार सरोवर प्रकल्प हे जगातील ------ सर्वात मोठे धरण ठरले आहे.

१) पहिले

२) दुसरे

३) तिसरे

४) चौथे

Show Answer

3) केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत ----- येथे वर्ल्ड फूड

इंडिया २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे.

१) कोलकत्ता

२) गुजरात

३) बंगळुरू

४) नवी दिल्ली

Show Answer

4) फिफा कन्फेडरेशन कप २०१७ या स्पर्धेत कोणता देश

विजेता व उपविजेता ठरला?

१) फ्रान्स - पोर्तुगाल

२) चिली - पोर्तुगाल

३) जर्मनी - चिली

४) चिली - फ्रान्स

Show Answer

5) ----- यांना २०१७ चा विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर झाला आहे.

१) मोहन जोशी

२) मुकेश रीशी

३) किरण कुमार

४) दिपक शिरके

Show Answer

6) 'कामोव-२२६' हे नवीन अत्याधुनिक २०० हेलिकॉप्टर भारत कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे?

१) इस्राइल

२) रशिया

३) चीन

४) फ्रान्स

Show Answer

7) राज्य सरकरमार्फत सुकन्या योजना कधीपासून राबविण्यात येत आहेत?

१) १ ऑक्टोबर, २०१३

२) १ जानेवारी, २०१४

३) १ जुलै, २०१५

४) १ जानेवारी, २०१६

Show Answer

8) खालीलपैकी कोणकोणत्या टेनिसपटूची २०१६ मध्ये

टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब दोन्ही

४) यापैकी नाही

Show Answer

9) सुशीलकुमार शिंदे यांना कोणत्या विद्यापीठामार्फत पहिली

डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले?

१) नागपूर

२) पुणे

३) सोलापूर

४) मुंबई

Show Answer

10) केंद्र सरकारव्दारे सीआरपीएफच्या नवे महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली ?

१) सुदीप लखताकिया

२) आर.के. पचंदा

३) संजय माथुर

४) राजीव भटनागर

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.