चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९१


1) ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक कोण आहेत?

१) वॉरन बफे

२) जेफ बेझोस

३) स्टीव्ह जॉब्स

४) बिन्नी बंसल

Show Answer

2) एकाच वेळी वेगवेगळ्या अवकाश कक्षेत सर्वात जास्त उपग्रह सोडणारा भारत हा कितवा देश आहे?

१) १ ला

२) २ रा

३) ३ रा

४) ४ था

Show Answer

3) पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर कोणाची निवड झाली ?

१) रवींद्र भगत

२) कविता चौतमोल

३) हेमलता गोवारी

४) पुजा कोळघे

Show Answer

4) महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिले अश्व संग्रहालय सारंगखेडा, तालुका शहादा येथे उभारण्यात येणार आहे.

हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ?

१) नंदुरबार

२) नाशिक

३) ३) जळगाव

४) धुळे

Show Answer

5) भारताचे पेट्रोलिएम राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) कोण आहेत?

१) धर्मेंद्र प्रधान

२) गजेंद्र शर्मा

३) विलास कुमार

४) संजय वर्मा

Show Answer

6) मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली?

१) आशुतोष डुंबरे

२) अमितेशकुमार

३) मधुकर पांडे

४) संतोष रस्तोगी

Show Answer

7) TROPEX-17 काय आहे ?

१) भारत आणि रशिया युद्ध सराव

२) भारत व श्रीलंका युद्ध सराव

२) भारतातील तीनही दलांचा एकत्रित युद्ध सराव

४) यापैकी एकही नाही

Show Answer

8) २०१७ मध्ये भारतीय वंशाच्या ------ यांनी ब्रिटनमधील

सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे?

१) अनीश कपूर

२) प्रकाश लोहिया

३) सुनील वासवानी

४) हिंदुजा बंधू

Show Answer

9) नरींदर चौहान यांची भारताचे राजदूत म्हणून कोणत्या देशात नेमणूक झाली?

१) जपान

२) थायलंड

३) फिलिपिन्स

४) पाकिस्तान

Show Answer

10) एसबीआय बँकेच्या नेपाळमधील सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ------- या गावात डिजिटल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

१) महाराजगंज

२) बेलकोटगढी

३) जारीसिंगपौवा

४) नगराईन

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.