चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९७


1) राष्ट्रीय तपास पथकाच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे?

१) शरद कुमार

२) अनिल सिन्हा

३) वाय.सी. मोदी

४) अजित डोवल

Show Answer

2) इस्रो ने १०४ उपग्रह प्रक्षेपित केले,त्यापैकी अमेरिकेचे किती उपग्रह होते?

१) ९४

२) ९५

३) ९६

४) ९७

Show Answer

३) खालीलपैकी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?

१) जेम्स मॅटिस

२) रेक्स टिलरसन

३) जेफरसन सेशन्स

४) माईक पेंस

Show Answer

4) नवीन शिफारशी नुसार सरकारी शाळेतील माध्यान्ह भोजनासाठी कश्याची सक्ती करण्यात आले.

१) चाच पडताळणी

२) मेसळयुक्त शिवार

३) युनिक कार्ड

४) आधार कार्ड

Show Answer

5) एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

१) नंदकुमार कोलारकर

२) संजय मिसाळ

३) अमित कुमार

४) रणजितसिंह देओल

Show Answer

6) जल्लीकट्टू तामिळनाडू हा एक ग्रामीण पारंपरिक खेळ असून त्याचे आयोजन खालीलपैकी कोणत्या उत्सवादरम्यान होते?

१) होळी

२) बिहू

३) पोंगल उत्सव

४) ओनम

Show Answer

7) मुंबई पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी (शहर) शासनाने कोणाची नियुक्ती केली आहे.

१) आबासाहेब जऱ्हाड

२) माधवराव देखमुख

३) विजय सिंघल

४) राजेंद्र प्रजापती

Show Answer

8) यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेसाठी चा प्रथम पुरस्कार कोणत्या जिल्हा परिषदेने मिळविला?

१) नाशिक

२) पुणे

३) लातूर

४) जालना

Show Answer

9) खालीलपैकी कोकण विभागाचे नवे आयुक्त कोण आहेत?

१) बलवंत देसाई

२) मनोज पर्णीकर

३) जगदीश पाटील

४) नितीन पाटील

Show Answer

10) जगातील पहिला जेंडर लिटरेचर फेस्टिवल एप्रिल-२०१७ मध्ये कोणत्या देशात पार पडला आहे?

१) भारत

२) ब्रिटन

३) दक्षिण आफ्रिका

४) रशिया

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.