चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९८


1) डेहराडून येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत विजेता संघ राज्य कोणता?

१) पंजाब

२) तामिळनाडू

३) गुजरात

४) महाराष्ट्र

Show Answer

2) श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ------ यांची निवड करण्यात आली?

१) नानासाहेब लोकरे

२) मारूती बोरकर

३) अनुराधा राजहंस

४) संतोष जाधव-पाटील

Show Answer

3) राष्ट्रपती पदासाठी भाजपाने कोणत्या उमेदवाराचे नाव घोषित केले होते?

१) अमित शहा

२) लालकृष्ण अडवाणी

३) नीतेश कुमार

४) रामनाथ कोविंद

Show Answer

4) ------ या बँकेकडून २५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे?

१) एचडीएफसी बँक

२) आयसीआयसीआय बँक

३) यस बँक

४) कॅनरा बँक

Show Answer

5) अलीकडेच पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचे निधन झाले. ते कोणत्या मठाचे प्रमुख होते?

१) स्वामी परमानंद मठ

२) स्वामी सच्चिदानंद मठ

३) रामकृष्ण परमहंस मठ

४) रामकृष्ण मठ

Show Answer

6) नुकतेच भारत सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी ........ व .......... या राज्यांमध्ये सुरु झाल्याने हा कायदा संपूर्ण भारतभर लागू झाला आहे.

१) राजस्थान, तमिळनाडू

२) प.बंगाल, हिमाचल

३) केरळ, तामिळनाडू

४) केरळ, आंध्रप्रदेश

Show Answer

7) एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक करणारा तिसरा भारतीय गोलंदाज कोण?

१) हार्दिक पांडे

२) आर. आश्विन

३) झहीर खान

४) कुलदीप यादव

Show Answer

8) अलीकडेच गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ------ यांना राज्य शासनाने आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे.

१) रशीद खान

२) महबूब खान

३) सलीम खान

४) मोहम्मद खान

Show Answer

9) ब्रिटनच्या टाइम्स हायर एज्युकेशन (THE) रॅकिंग २०१७ मध्ये 'सर्वोत्कृष्ठ लघु विद्यापीठा'त भारतातील कोणत्या विद्यापीठाने जगात ८ वा क्रमांक मिळविला?

१) IISc बंगलोर

२) IIT गुवाहाटी

३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

४) यापैकी नाही

Show Answer

10) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 'जेईई-मेन-२०१७' या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारा विद्यार्थी कोण?

१) विष्णू जैन

२) अनन्ये अगरवाल

३) नंदकुमार राठी

४) कल्पित वीरवाल

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.