1) नुकतेच कोणत्या उत्पादन वाढीसाठी 'मिशन फिंगरलिंग' (Mission Fingerling) ला मंजुरी देण्यात आली?
१) मत्स्य
२) भाजीपाला
३) फळे
४) तेलबिया
Show Answerचालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९९
1) नुकतेच कोणत्या उत्पादन वाढीसाठी 'मिशन फिंगरलिंग' (Mission Fingerling) ला मंजुरी देण्यात आली?
१) मत्स्य
२) भाजीपाला
३) फळे
४) तेलबिया
Show Answer2) अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून कोणाला घोषित केले आहे.
१) सय्यद सलाहुद्दीन
२) आबू सालेम
३) इम्रान सलाल्लुद्दीन
४) अमजद शेख
Show Answer3) भारतासह ----- या देशानेही दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केला आहे.
१) चीन
२) अमेरिका
३) रशिया
४) अफगाणिस्तान
Show Answer4) अतिग्रे तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या नवे कुलसचिव कोण आहेत?
१) डॉ. विजय कांबळे
२) डॉ.एस.बी पाटील
३) डॉ.बी.एम. हिर्डेकर
४) डॉ. राहुल साळवे
Show Answer5) डॉ.एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ (Dr. APJ Abdul Kalam Technical University) कोणत्या ठिकाणी आहे?
१) कानपूर
२) वाराणशी
३) लखनौ
४) मेरठ
Show Answer6) महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम करणारी महिला क्रिकेटपट्टू कोण?
१) सारा टेलर
२) एल्यसी पेरी
३) मिताली राज
४) झुलन गोस्वामी
Show Answer7) राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
१) अमित कुलकर्णी
२) सुरेश हावरे
३) दिनेश पाटील
४) विनोद दीक्षित
Show Answer8) आयसीसी विश्वचषकात भारतीय महिला संघाने कोणत्या संघावर ९५ धावांनी शानदार विजय मिळवला होता?
१) वेस्टइंडिज
२) इंग्लंड
३) बांग्लादेश
४) पाकिस्तान
Show Answer9) २०१६ या वर्षासाठी जाहीर केलेल्या ६८७ जणांमध्ये किती अधिकारी-अंमलदार हे राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित आहेत?
१) ११
२) १६
३) २०
४) २५
Show Answer10) पीटर मॅन्सफील्ड यांचे ८३ व्या वर्षी निधन झाले, यांना कोणत्या वर्षी वैद्यकशास्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता?
१) २००२
२) २००३
३) २००५
४) २००७
Show Answer