चालू घडामोडी प्रश्नमंजुषा १००


1) दिनानाथ मंगेशकर यांच्या ७५ व्या पुण्यतिथी निमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ---- या प्रख्यात अभिनेत्रीला पुरस्कार देण्यात आला.

१) शर्मिला टागोर

२) वैजयंतीमाला

३) मौसम चटर्जी

४) हेमा मालिनी

Show Answer

2) व्ही. शन्मुगनाथ यांनी कोणत्या राज्यांच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला?

१) नागालँड, मेघालय

२) मेघालय, अरुणाचल प्रदेश

३) अरुणाचल प्रदेश, नागालँड

४) नागालँड, मणिपूर

Show Answer

3) ------------ यांना २०१७ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

१) रघुराम राजन

२) डॅनियल काहनीमन

३) रिचर्ड थॅलर

४) निकोलस बारबेरीस

Show Answer

4) जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक कोण?

१) ज्योतिप्रिया सिंह

२) रामनाथ पोकळे

३) लता फड

४) आशुतोष डुंबरे

Show Answer

5) अलीकडेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन झाले. त्यांचे ----वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते.

१) ८१ वे

२) ८७ वे

३) ८९ वे

४) ९० वे

Show Answer

6) भारतीय क्रिकेट संघाचा कोणता खेळाडू १ नोव्हेंबर रोजी वृत्ती घेणार आहे?

१) महेंद्रसिंग धोनी

२) इरफान पठाण

३) युवराज सिंग

४) आशिष नेहरा

Show Answer

7) मार्च २०१७ मध्ये कोणत्या दोन देशांदरम्यान हिमाचल प्रदेशातील 'बकलोह' येथे 'अल नगाह-२ (Al Nagah - II) नावाचा संयुक्त युद्धसराव पार पडला?

१) भारत - कुवेत

२) भारत - संयुक्त अरब अमिरात

३) भारत - सौदी अरब

४) भारत - ओमान

Show Answer

8) नुकतेच निधन झालेले जेष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक हे पद भूषविले?

१) महाराष्ट्र टाइम्स

२) सकाळ

३) केसरी

४) द हिंदू

Show Answer

9) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) अवनी चतुर्वेदी ब) निर्मला सिंह क) मोहता सिंह ड) भावना कांथा

वरीलपैकी कोणती/त्या महिला 'फायटर पायलट' नाहीत ?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) वरीलपैकी एकही नाही

४) वरीलपैकी सर्व

Show Answer

10) स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि ------- या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.

१) मिना कुमार

२) कल्पना गायकवाड

३) सोनाली जाधव

४) देविका सिंग

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.