चालू घडामोडी प्रश्नमंजुषा १०१


१) नीती आयोगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

अ) नीती आयोगाची स्थापना १ जानेवारी, २०१४ साली झाली.

ब) नीती आयोगाचे अध्यक्ष 'नरेंद्र मोदी' हे आहेत तर उपाध्यक्ष 'राजीव कुमार' हे आहेत.

क) नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 'अमिताभ कांत' हे आहेत.

ड) नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) हि भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे.

इ) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला

वरील विधानांपैकी चूक असलेले/ल्या विधानांचा पर्याय निवडा.

१) फक्त अ व इ

२) फक्त अ व क

३) फक्त ब व क

४) यापैकी एकही नाही

Show Answer

२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने १५ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यासंबंधित चुकीचे विधान ओळखा.

अ) केंद्र सरकाने घटनेच्या कलम २८० (१) नुसार १५ व्या वित्त आयोगाची स्थापना २७ नोव्हें, २०१७ ला केली ..

ब) १ एप्रिल, २०१५ पासून पाच वर्षाच्या कलावधीसाठी हा आयोग शिफारसी करेल.

क) राष्ट्रपती वीत्त आयोगाची स्थापना करतील अशी घटनेत तरतूद आहे.

ड) शिफारस देण्याची तारीख :- ३० ऑक्टोबर,२०१८

इ) १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष -माजी राज्य सभा सदस्य ,व योजना आयोगाचे माजी सदस्य N.K.Singh आहेत.

१) फक्त अ

२) फक्त अ व क

३) फक्त ब व ड

४) यापैकी एकही नाही

Show Answer

३) खालीलपैकी अयोग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) २०१७ ची मिस युनिव्हर्स भारताची मानुषी छिल्लर विजेती ठरली.

ब) २०१७ ची मिस वर्ल्ड दक्षिण आफ्रिकेची डेमी-लेग-नेल-पिटर्स ही विजेती ठरली.

क) २०१७ ची मिस अंतरराष्ट्रीय केविन लेलीअना ही विजेती ठरली.

ड) २०१७ ची मिस फेमिना मिस इंडिया मानुषी छिल्लर विजेती ठरली.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) फक्त अ व ब दोन्ही अयोग्य

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

४) आंतरराष्ट्रीय न्यायालायासंदर्भात खालीलपैकी चूक असलेले विधान निवडा.

अ) आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारताचे दलवीर भंडारी यांची फेरनिवड करण्यात आली.

ब) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय ‘हेग’ येथे आहे.

क) आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण तीन न्यायाधीश असतात

ड) मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) फक्त क

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

५) मोरोक्को येथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पीलो यांच्या खालीलपैकी कोणत्या चित्रपटाने ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'गोल्डन पिकॉक' सुवर्ण मयुर पुरस्कार मिळविला आहे?

१) ही इव्हन हॅज युवर आईज

२) द एक्स्ट्रा ऑर्डीनेरी ऍडव्हेंचर ऑफ ऍडल ब्लँक

३) १२० बिट्स पर मिनिट

4) अ पिजन सॅट ऑन या ब्रांच रिफ्लेकटिंग ऑन

Show Answer

6) नॅशनल क्राइम रिपोर्ट ब्यूरोने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी जाहीर केलेल्या अहवालनुसार देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्य कोणते?

१) महाराष्ट्र

२) ओदिशा

३) बिहार

४) उत्तर प्रदेश

Show Answer

7) __________ यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर, २०१७ रोजी बिहार मधील मोकामा येथे ‘नमामि गंगे’ उपक्रमांतर्गत चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे त्याचबरोबर चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमी पूजन केले. या प्रकल्पांचा अंदाजित एकत्रित खर्च ३,७०० कोटी रुपये एवढा आहे.

१) राष्ट्रपती रामनाथ कोविंद

२) उपराष्ट्रपती एम.वेकय्या नायडू

३) पंतप्रधान नरेंद्र मोदी

४) जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी

Show Answer

8) सोलापूर विद्यापीठाला ------ यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

१) सावित्रीबाई फुले

२) जयानन्द भारती

३) स्वामी केशवानन्द

४) अहल्यादेवी होळकर

Show Answer

9) चेन्नईमधील आन्ना विद्यापिठाच्या परिसरात आयोजीत ‘भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव’ दरम्यान कोणत्या विषयासंबंधी १,०४९ विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठा वर्ग घेण्याचा नवा गिनीज विश्वविक्रम बनविण्यात आला?

१) भौतीकशास्र

२) रसायनशास्र

३) गणित

४) जीवशास्र

Show Answer

10) लॅन्सेटच्या अहवालानुसार जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येसंबंधीत यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

१) चीन

२) अमेरिका

३) भारत

४) पाकिस्तान

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.