चालू घडामोडी प्रश्नमंजुषा १०२


1) खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा

अ) मुडीज् संस्थेने भारताच्या स्थानिक आणि परदेशी चलनदाता मानांकनात बीएए ३ वरुन बीएए २ अशी सुधारणा केली

ब) मानांकनाबाबतचा दृष्टीकोन सकारात्मकवरुन स्थिर असा बदलला.

क) १३ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा करण्यात आली आहे.

योग्य पर्याय निवडा

१) वरील सर्व बरोबर

२) फक्त अ व ब बरोबर

३) फक्त अ व क बरोबर

४) फक्त अ बरोबर

Show Answer

2) जागतिक सायबर स्पेस परिषदेबद्दल पुढील विधांनांचा विचार करा

अ) २३ नोव्हेंबर, २०१७ रोजी या परिषदेचे उद्घाटन दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

ब) ‘सर्वांसाठी सायबर : शाश्वत विकासासाठी सुरक्षित आणि समावेशक सायबार स्पेस’ ही या परिषदेची संकल्पना होती.

क) या परिषदेची ही ५ वी आवृत्ती होती.

वरीलपैकी बरोबर विधान ओळखा:

१) अ व ब फक्त

२) ब व क फक्त

३) अ व क फक्त

४) सर्व अ, ब आणि क बरोबर

Show Answer

3) 'नवप्रकाश योजना' कशाशी संबंधित आहे?

१) कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी व घरगुती वीज ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी

२) मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे

३) आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देणे

४) शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी

Show Answer

4) विष्णुदास भावे पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने असलेला पर्याय निवडा.

अ) अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.

ब) हा पुरस्कार रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबरला दिला जातो.

क) यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार 'मोहन जोशी' यांना जाहीर झाले आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त अ

४) वरील सर्व

Show Answer

5) पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा.

१) मेरी कोम ने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये Silver पदक मिळविले होते.

२) २०१७ च्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात मेरी कोम ने सुवर्णपदक मिळविले.

३) उत्तर कोरियाच्या किम हँग हिला अंतिम लढतीत पराभूत केले.

४) ३५ वर्षीय मेरी कोम चे आशियाई स्पर्धेतील हे पाचवे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी २००३, २००५, २०१० आणि २०१२ मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.

Show Answer

6) स्वित्झर्लंडच्या संसदीय मंडळाकडून भारतासोबत करण्यात आलेल्या स्वयंचलीतपणे माहितीच्या आदान-प्रदान करण्यासंदार्भातला करार मंजूर करण्यात आला आहे, काळ्या पैश्याविरुद्धाच्या लढाईतल्या या करारामधून ______ सालापासून भारत सरकारला माहिती मिळावयास सुरुवात होणार आहे.

१) वर्ष २०१८

२) वर्ष २०१९

३) वर्ष २०२०

४) वर्ष २०२१

Show Answer

7) भारतीय महिला हॉकी संघाने ----- वर्षांनंतर आशिया कप पटकाविला आहे.

१) 7

२) 9

३) 11

४) 13

Show Answer

8) कोणत्या मुस्लीम बहुसंख्य राष्ट्राच्या सरकारने क्रीडा प्रकार म्हणून “योगाभ्यास” मान्यता दिली, अशी अनौपचारिक घोषणा केली गेली?

१) सौदी अरेबिया

२) संयुक्त अरब अमिराती

३) पाकिस्तान

४) यापैकी नाही

Show Answer

9) दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. यावर्षीच्या एड्स दिनाची संकल्पना काय होती?

१) झीरो न्यू एचआयव्ही इन्फेकशन

२) लिव नो वन बिहाइंड

३) यूनिवर्सल अॅक्सेस अँड ह्युमन राईट्स

४) राइट टु हेल्थ

Show Answer

10) खालील विधानांपैकी अयोग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र भारत व रशिया यांच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे.

ब) सुमारे २९० किमी पर्यंत हे क्षेपणास्त्र मारा करू शकते.

क) जमीन, पाणी व वायू या तीनही माध्यमातून हे क्षेपणास्त्र मारा करू शकते.

१) फक्त अ

२) फक्त अ व क

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.