चालू घडामोडी प्रश्नमंजुषा १०३


1) खालील विधानांपैकी योग्य विधान/ने ओळखा.

अ) शुभांगी स्वरूप ही भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेली पहिली महिला पायलट ठरली आहे.

ब) ती मुळची बरेली, उत्तर प्रदेशची आहे.

पर्याय

१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

2) पुढील विधाने विचारात घ्या.

अ) हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेत्री श्यामा यांचे १४ नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८२ वर्षाच्या होत्या .

ब) श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर असून दिग्दर्शक विजय भट यांनी त्यांचे नाव 'श्यामा' असे ठेवले.

वरीलपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब दोन्ही

४) दोन्हीही नाही

Show Answer

3) खालील विधाने पडताळा.

अ) संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर, २०१७ ते ५ जानेवारी, २०१८ या कालावधीत होणार आहे.

ब) हिवाळी अधिवेशनाच्या २२ दिवसांच्या कालावधीत एकूण १४ सत्र होणार आहेत.

वरील विधानांपैकी चूक असलेली विधान/ने कोणते/ती?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही

४) दोन्ही नाही

Show Answer

4) 'कृष्णा सोबती' यांच्या संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान/ने निवडा.

अ) यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे.

ब) यांना हा पुरस्कार हिंदी साहित्यासाठी जाहीर झाला आहे.

क) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या त्या अकराव्या हिंदी साहित्यिक आहेत.

१) फक्त अ व क

२) फक्त ब व क

३) वरील पैकी एकही नाही

४) फक्त क A

Show Answer

५) २०१७ चा नोबेल पारितोषिक पुरस्कार जेफ्री हॉल, मायकेल रॉसबेश, मायकेल यंग यांना ____________ यासाठी जाहीर झाले?

१) वैद्यकशास्त्र

२) रसायनशास्त्र

३) साहित्य

४) शांतता

Show Answer

6) आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करणारे व 'किंग ऑफ घाट' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या सायकलपटुचे नुकतेच निधन झाले आहे?

१) अशोक खळे

२) सुधाकर कामठे

३) नितीन कोळी

४) महेश राव

Show Answer

७) २०१७ च्या ‘FIFA कुमार विश्वचषक (१७ वर्षाखालील = U-17) फुटबाल स्पर्धा’ विषयी पुढील विधाने अभ्यासा.

अ) ६ ते २८ ऑक्टोबर, २०१७ दरम्यान भारतातील ६ ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या

ब) २०१७ च्या या स्पर्धेमध्ये २४ संघ सहभागी झाले होते.

क) २०१७ च्या या स्पर्धा भारतात प्रथमच झाल्या.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने निवडा.

१)फक्त अ

२) फक्त अ व ब

३) फक्त अ व क

४) वरील सर्व

Show Answer

८) रजनीश कुमार यांच्याबद्दल पुढील विधाने विचारात घ्या.

अ) ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे २० वे अध्यक्ष बनले.

ब) ते मुलाचे पुण्याचे आहेत.

क) ते १९८० साली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य कार्यकारीअधिकारी म्हणून रुजु झाले होते.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने निवडा.

१)फक्त अ व क

२) फक्त अ व ब

३) वरील सर्व

४) यापैकी नाही

Show Answer

९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार दौऱ्याबाबत पुढील विधानांचा विचार करा व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) या दौऱ्यात मोदी यांनी आँग सान स्यू की यांना बौद्धमूर्ती भेट दिली.

ब) या दौऱ्यात पंतप्रधानांनी बहादूरशहा जफर च्या कबरीला भेट दिली.

क) भारताचा निवडणूक आयोग व युनियन इलेक्शन ऑफ म्यानमार या संस्थांमध्ये कामकाज सुधारण्याबाबत एक करार करण्यात आला.

१) फक्त ब बरोबर

२) फक्त क बरोबर

३) फक्त अ व ब बरोबर

४) फक्त ब व क बरोबर

Show Answer

1०) २०१७ च्या साहित्याचा नोबेल पुरस्कार काझुको इशिगुरो यांना मिळाला, त्याबद्दल योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) ते जर्मन वंशाचे असून सध्या ब्रिटनचे नागरिक आहेत.

ब) त्यांची पहिली कादंबरी होती – A Pale View of Hills

क) त्यांना १९८९ सालचा मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता

१) फक्त अ

२) फक्त ब व क बरोबर

३) यापैकी एकही नाही

४) वरील सर्व

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.