चालू घडामोडी प्रश्नमंजुषा १०५


1) म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या स्थलांतराबाबत योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांची संख्या सुमारे ११ लाख आहे.

ब) बांग्लादेशातील स्थलांतरीत रोहिंग्याची संख्या सुमारे १.२३ लाख एवढी आहे.

क) भारतात स्थलांतरीत झालेल्या रोहिंग्याची संख्या ४०,००० एवढी आहे.

१) फक्त अ

२) फक्त अ व ब

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

2) भारतीय महिला हॉकी संघाने कोणत्या देशाला पराभूत करून आशिया कप जिंकला आहे?

१) जपान

२) रशिया

३) जर्मनी

४) चीन

Show Answer

3) गंगा नदीमधील समृद्ध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कोणत्या प्राण्यासाठी अलाहाबादमध्ये आश्रयस्थान निर्माण करण्यात येणार आहे?

१) कासव

२) मगरी

३) डॉल्फिन

४) सुसरी

Show Answer

4) जागतिक आरोग्य संघटनेच्या उपमहासंचालक पदावर कोणत्या भारतीय चिकित्सकाची नियुक्ती करण्यात आली?

१) डॉ. वाय.सी. राविचंद्रन

२) डॉ. सोम्या स्वामिनाथन

३) डॉ. केशवदास गुप्ता

४) डॉ. काविदास कामत

Show Answer

5) कोणाच्या हस्ते १६ नोव्हें,२०१७ रोजी नवी दिल्लीत ‘आदी महोत्सव’ या आदिवासी महोत्सावाचे उद्घाटन करण्यात आले.

१) राष्ट्रपती रामनाथ कोविंद

२) उपराष्ट्रपती एम.वेकय्या नायडू

३) पंतप्रधान नरेंद्र मोदी

४) ग्रामीण विकास मंत्री बिरेंद्र सिंह चौधरी

Show Answer

६) 'अजेय वॉरियर-२०१७' हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू आहे?

१) अमेरिका

२) जर्मनी

३) मलेशिया

४) यूके

Show Answer

७) खालीलपैकी अयोग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या UNESCO तून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केला.

ब) UNESCO इस्राइल विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

क) ३१ डिसेंबर, २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून तोपर्यंत अमेरिका UNESCO चा सदस्य राहणार आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त क

४) यापैकी एकही नाही

Show Answer

८) ऑक्टोबर २०१७ मध्ये कोणत्या राज्यशासनाने धन्य पिकाचे तन न जाळता काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकारकडून २,००० कोटी रुपयांची मागणी केली?

१) उत्तरप्रदेश

२) पंजाब

३) केरळ

४) मध्यप्रदेश

Show Answer

9) ईशान्य भारतातील जलसंपत्तीचा उत्तम वापर कसा करावा याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टो. २०१७ मध्ये एक समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण?

१) न्या.एच.एल. दत्तू

२) न्या.जे.एस. खेहर

३) डॉ. विजय केळकर

४) डॉ. राजीव कुमार

Show Answer

10) तमिळनाडू व केरळ किनार्‍यावर धुमाकूळ घातलेल्या ओखा चक्रीवादळाला ओखा हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

१) बांग्लादेश

२) श्रीलंका

३) पाकिस्तान

४) भारत

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.