पुढील विधाने वाचा.
१) कायदा व सुव्यवस्था राखणे, महसुल गोळा करणे हे उपविभागीय अधिकाऱ्याची दुय्यम कार्ये आहेत.
२) क्षेत्रीय कार्यालयावर तो नियंत्रण ठेवतो.
३) जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारीला मार्गदर्शन करतो.
४) दुय्यम न्यायमंडळे, कामगार समस्या, अनेक परवाने रद्द करणे इत्यादीवर नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याचे मुख्य काम उपविभागीय अधिकाऱ्याला करावे लागते.
वरीलपैकी योग्य विधाने कोणती ती ओळखा.
अ) १, २, ३ योग्य
ब) १, २, ४ योग्य
क) २, ३, ४ योग्य
ड) वरील सर्व योग्य