विज्ञान प्रश्नमंजुषा ०३


जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजनपैकी कोणत्या घटकांची 25o सेल्सिअसला सर्वप्रथम बाहेर गळती होईल ?

1) ऑक्सिजन, कारण त्याचे वस्तुमान नायट्रोजन पेक्षा जास्त आहे.

2) नायट्रोजन, कारण त्याचे वस्तुमान ऑक्सिजन पेक्षा कमी आहे.

3) ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोघांची एकाच वेळेला गळती होईल.

4) सर्व भरलेली हवा गळती होऊन फुगा मूळ स्वरूप प्राप्त करेल.

अ) 1 आणि 2

ब) 3 आणि 4

क) 1 फक्त

ड) 2 फक्त

Show Answer

-------------- औषधी द्रव नैसर्गिक उत्पादन आहे.

अ) मॉर्फिन

ब) अॅम्पीसिलीन

क) क्लोरोक्वीनाइन

ड) फिनसायक्लिडीन

Show Answer

खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता ?

1) लोह

2) पेट्रोल

3) गाईचे दुध

4) समुद्राचे पाणी

अ) 2, 3 आणि 4

ब) 1 फक्त

क) 2 फक्त

ड) 3 फक्त

Show Answer

खालील विधानांचा विचार कोणता ?

1) उच्च घनता असलेल्या लायप्रोटीनला वाईट कोलेस्ट्रोल म्हणतात.

2) उच्च घनता लायप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रोल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लाक तयार होऊन रोहिणी काठीण्य सुरु होऊ शकते.

अ) दोन्ही विधीने बरोबर व दुसरे विधाने पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

क) दोन्ही विधाने बरोबर परंतु दुसरे विधाने पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही.

ड) पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक

Show Answer

खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणता येईल ?

अ) लोह

ब) जीवनसत्व ड

क) प्रथिने

ड) कर्बोदके

Show Answer

योग्य जोड्या लावा.

शोध                        संशोधक

१) विद्युत जनित्र             i) मायकेल फॅरेडे

२) वाफेचे इंजिन            ii) जेम्स वॅट

३) टेलीफोन                 iii) अलेक्झांडर बेल

४) रडार                      iv) टेलर यंग

अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

ब) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

क) १-i, २-iii, ३-iv, ४-ii

ड) १-iv, २-i, ३-ii, ४-iii

Show Answer

खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

१) इन्व्हार हे स्टीलचे संमिश्र घड्याळाचे लंबक तयार करण्यासाठी वापरतात.

२) इन्व्हार हे प्रसरण पावत नाही.

अ) १ व २ हे दोन्ही योग्य असून २ हे १ चे कारण आहे.

ब) १ व २ हे दोन्ही योग्य असून १ हे २ चे कारण आहे.

क) १ योग्य, २ अयोग्य

ड) १ अयोग्य, २ योग्य

Show Answer

योग्य जोड्या लावा.

१) खोडाची वाढ                     i) अॅबासिसिक आम्ल

२) पेशी विभाजन                    ii) जिब्रेलिन

३) वनस्पतीची वाढ रोखते         iii) ऑक्झिन्स

४) पेशी विवर्धन                     iv) सायटोकानिन्स

अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

ब) १-ii, २-iv, ३-i, ४-iii

क) १-iii, २-i, ३-ii, ४-iv

ड) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

Show Answer

इन्फ्रारेड/अवरक्त किरणांबद्दल कोणते विधान चुकीचे नाही ते ओळखा.

१)रंग सुकविण्यासाठी या किरणांचा वापर केला जातो.

२) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीकरीता त्यांना इन्फ्रारेड लॅम्प खाली ठेवतात.

३) घरफोडीविरुद्ध अलार्ममध्ये यांचा वापर करतात.

४) टिव्हीच्या रिमोट कंट्रोल मध्ये या किरणांचा वापर केला जातो.

अ) १, २, ३

ब) २, ३, ४

क) १, २, ४

ड) १, २, ३, ४

Show Answer

10R, 20R, 30R चे तीन रोध समांतर जोडणीस जोडले आहेत. तर परीपथातील परिणामी रोध काढा.

अ) ५.५R

ब) ५.६R

क) ५.४०५R

ड) यापैकी नाही

Show Answer

Top