playstore
Reliable Academy | Online Courses | MPSC - PSI –STI-ASO

MPSC - PSI –STI-ASO

  2020-09-22 03:55 AM


30000.00 ₹



Description:

MPSC राज्यसेवा कोर्स 

रिलायबल अकॅडेमीच्या राज्यसेवा कोर्स मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी विद्यार्थी यशस्वी होईपर्यंत करून घेतली जाते. प्रत्यक्ष परीक्षा देण्याआधी संपूर्ण एक वर्ष पूर्व मुख्य व मुलाखतीची एकात्मिक तयारी करून घेणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे. 

 

कोर्स कालावधी 

११ महिने

 

 

पूर्व परीक्षा (GS + CSAT) 

ऑनलाईन व क्लासरूम लेक्चर्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध.

दररोज 3 तास ( 2 तास लेक्चर + 1 तास सराव ).
7+ वर्षांचा अनुभव असणारे प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक.
साप्ताहिक विषयनिहाय / घटकनिहाय सराव परीक्षा.
परीक्षाभिमुख 100 सराव परीक्षा.
अधिकारी व टॉपर्स यांचे विशेष मार्गदर्शन तासिका.
C - SAT बद्धिमत्ता 500+ उतारे व अंकगणित यांचा सराव

 

 

 

मुख्य परीक्षा 

१) संपूर्ण अभ्यासक्रमाची निश्चित कालावधीत पूर्तता
२) अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र तज्ञ मार्गदर्शक 
३) विषयाची अचूक, मुद्देसूत व परीक्षाभिमुख मांडणी 
४) अद्ययावत, व्यापक व सोप्या भाषेत भरपूर नोट्स 
५) आयोगाच्या दर्जा नुसार नियमित सराव चाचण्या 
६) वैयक्तिक विश्लेषण आणि मार्गदर्शन 
७) चालू घडामोडींच्या तयारीसाठी दर आठवड्याला मार्गदर्शन सत्रे  

 

 

 

मुलाखत 

१) बायोडेटाची वैयक्तिक व अत्यंत सखोल तयारी 
२) विविध विषयांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन 
३) अभिरूप मुलाखतीद्वारे मुलाखतीचे सराव 
४) मुलाखतीचे व्हिडीओ रेकोर्डिंग आणि विश्लेषण  

 

 

 

 

Fees

 

Rs. 36000 /-

 

 Rs. 9999 /-