playstore
Reliable Academy | Job | FCI Recruitment 2021-भारतीय अन्न महामंडळात 87 जागांसाठी भरती
FCI Recruitment 2021-भारतीय अन्न महामंडळात 87 जागांसाठी भरती

Last Date of Application:   31 Mar 2021

Download Notifications:   Download


FCI Recruitment 2021-भारतीय अन्न महामंडळात 87 जागांसाठी भरती

The Food Corporation of India is an organization created and run by the Government of India. FCI – Food Corporation of India. FCI Recruitment 2021 (FCI Bharti 2021) for 87 Assistant General Manager & Medical Officer Posts.

जाहिरात क्र.: 01/2021-FCI Category I

Total: 87 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट जनरल मॅनेजर (General Administration) 30
2 असिस्टंट जनरल मॅनेजर (Technical) 27
3 असिस्टंट जनरल मॅनेजर (Accounts) 22
4 असिस्टंट जनरल मॅनेजर (Law) 08
5 मेडिकल ऑफिसर 02
  Total 87

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ACA/AICWA/ACS किंवा 55% गुणांसह विधी पदवी.  [SC/ST/PwBD: 50% गुण]
  2. पद क्र.2: 55% गुणांसह B.Sc. (कृषी) B.E/B.Tech (फुड सायन्स) किंवा समतुल्य. [SC/ST/PwBD: 50% गुण]
  3. पद क्र.3: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: (i) विधी पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) MBBS  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 33 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2021 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा