playstore
Reliable Academy | Job | Bank of Baroda Recruitment 2021
Bank of Baroda Recruitment 2021

Last Date of Application:   29 Apr 2021

Download Notifications:   Download


Bank of Baroda Recruitment 2021

Total: 511 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 407
2 e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 50
3 टेरिटरी हेड 44
4 ग्रुप हेड 06
5 प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) 01
6 हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) 01
7 डिजिटल सेल्स मॅनेजर 01
8 IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर 01
  Total 511

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव. 
 2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 06 वर्षे अनुभव.
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव.
 5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 07 वर्षे अनुभव.
 6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव.
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव.
 8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 24 ते 35 वर्षे
 2. पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
 3. पद क्र.3: 27 ते 40 वर्षे
 4. पद क्र.4: 31 ते 45 वर्षे
 5. पद क्र.5: 28 ते 45 वर्षे
 6. पद क्र.6: 31 ते 45 वर्षे
 7. पद क्र.7: 26 ते 40 वर्षे
 8. पद क्र.8: 26 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST/PWD: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा