playstore
Reliable Academy | Job | महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध पदांची भरती


Last Date of Application:   04 Jul 2020

Download Notifications:   Download


महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध पदांची भरती

Total: 11 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रंथपाल 03
2 लघुलेखक (उच्च श्रेणी) 03
3 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02
4 लघुटंकलेखक  03
  Total 11

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 25 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): registrar.matmumbai@maharashtra.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020