playstore
Reliable Academy | Job | (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846


Last Date of Application:   03 Aug 2020

Download Notifications:   Download


(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष & महिला परीक्षा 2020

Total: 5846 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष 3433
2 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष (ExSM) 226
3 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष) (ExSM)कमांडो 243
4 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला
1944
  Total  5846

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2020 (11:30 PM) 

परीक्षा (CBT): 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020