Reliable Academy | Job | UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021
UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021

Last Date of Application:   17 Nov 2020

Download Notifications:   Download


UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021

Total: 345 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 152 (DE) 100
2 भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 26
3 हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 211 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 115th SSC (Men) Course (NT) 170
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -29th SSC Women (Non-Technical) Course 17
  Total 345

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर. 
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर. 
  5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2020 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 07 फेब्रुवारी 2021