playstore
Reliable Academy | Job | राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [NHSRC]
राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [NHSRC]

Last Date of Application:   27 Nov 2020

Download Notifications:   Download


राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [NHSRC]

राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [National Health Systems Resource Center, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ व २७ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वरिष्ठ सल्लागार/Senior Consultant 

०१) पदव्युत्तर पदविका / पदवी

०२)संबंधित क्षेत्रातील कामाचाअनुभव. 

०२ 

तांत्रिक अधिकारी/Technical Officer 

०१)एमबीबीएस / बीडीएस / आयुष / एमबीए / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवा

०२)संबंधित क्षेत्रातील कामाचाअनुभव. 

०२ 

सल्लागार/Consultant-Legel  मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर 

०१

 

Official Website