playstore
Reliable Academy | Job | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती

Last Date of Application:   04 Dec 2020

Download Notifications:   Download


भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती

SBI PO Recruitment 2020

जाहिरात क्र.: CRPD/ PO/ 2020-21/12

Total: 2000 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC ST OBC EWS GEN Total
300 150 540 200 810 2000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2020

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 31 डिसेंबर 2020 & 02,04, 05 जानेवारी 2021
  2. मुख्य परीक्षा: 29 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online