playstore
Reliable Academy | Job | जळगाव जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १११ जागा
जळगाव जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १११ जागा

Last Date of Application:   31 Mar 2021

Download Notifications:   Download


जळगाव जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १११ जागा
हृदय रोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, पर्यवेक्षक, लेखापाल, सल्लागार, पॅरामेडिकल कार्यकर्ता आणि इतर पदांच्या जागा