महाराष्ट्रात वनांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.1) उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने2) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने3) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने4) उष्ण प्रदेशी काटेरी वने5) खारफुटीची वने
जमिनीची धूप कमी करण्यासाठी, पर्जन्यमान सुधारण्यासाठी, स्वच्छ व निरोगी हवेसाठी, पर्यावरणीय संतुलनासाी, भूमिगत पाण्याची पातळी टिकवण्यासाठी, वन्य प्राण्यांच्या संरक्षासाठी, विविध वनोत्पादनासाठी, आदिवासी लोकांचे वस्तीस्थान सुरक्षित राखण्यासाठी, वनांवर आधारित उद्योगांना कच्चा माल पुरवण्यासाठी वनसंपत्तीची आवश्यकता आहे.