Reliable Academy | Study | महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे
महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे

12 Dec 2020

महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे

ट्रीक : सावकचा याखीब मद्य पेइ
सा=सातवाहन
व= वकातक
क= कलचुरी
चा= चालुक्य
या= यादवी
खि= खिलजी
ब= बहामनी
म= मराठा
पे= पेशवे
इ= झंग्रज